Ujjwala Yojana :केंद्र सरकारच्या उज्वला योजनेत मोठा बदल! एकाच कुटुंबातील 2 महिलांना मोफत गॅस कनेक्शन? पहा सविस्तर

Ujjwala Yojana : केंद्र सरकारने 2025 मध्ये प्रधानमंत्री उज्वला योजनेत एक महत्वपूर्ण बदल केला आहे, ज्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे गरीब कुटुंबांना स्वच्छ इंधन मिळवून देणे. तसेच त्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेणे.
विशेष म्हणजे: ग्रामीण भागातील महिलांना पारंपारिक पद्धतीचा वापर करावा लागत होता. जसे की, लाकूड, गोवऱ्या किंवा कोळसा वापरावा लागतो, ज्यामुळे महिलांच्या तसेच घरातील लहान मुलांच्या, वृद्ध व्यक्तींच्या आरोग्यावर दूषित परिणाम होत होता. आता केंद्र सरकारने महिलांसाठी याच पार्श्वभूमीवर महिलांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी उज्वला योजना सुरू करण्यात आली आहे.Ujjwala Yojana

Ujjwala Yojana

कुटुंबातील दोन महिलांना मिळणार गॅस कनेक्शन

केंद्र सरकारने उज्वला योजनेअंतर्गत मोठा बदल केला आहे. 2025 च्या नवीन नियमानुसार, आता एकाच कुटुंबातील दोन महिलांना उज्वला योजनेअंतर्गत मोफत एलपीजी गॅस कनेक्शन चा लाभ मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या अगोदर फक्त एकाच महिलेला लाभ दिला जात होता म्हणजेच, एका कुटुंबातील एकच महिला एकदाच लाभ घेऊ शकत होते.Ujjwala Yojana

हे वाचा : महिलांच्या नावे पोस्ट ऑफिस मध्ये 2 लाख रुपयाची FD केली तर 2 वर्षानंतर किती रक्कम मिळणार, पहा सविस्तर…

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
kyc update लाडकी बहीण’ योजनेसाठी e-KYC बंधनकारक: आता घरबसल्या करा kyc update

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष

उज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता व अटी ठेवण्यात आलेले आहेत.

  • उज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय कमीत कमी 18 वर्ष असणे आवश्यक आहे.
  • तसेच महिलांचे आधार कार्ड, रेशन कार्ड, अथवा अन्य सरकारी दस्तऐवजा वर असणे आवश्यक आहे .
  • या योजनेचा लाभासाठी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असली पाहिजे .
  • तसेच दोन्ही महिलांनी स्वतंत्रपणे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ निकषानुसार,बीपीएल किंवा अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच दिला जातो .Ujjwala Yojana

सरकारच्या या बदलामुळे अनेक महिलांना फायदा

2025 च्या नवीन नियमानुसार,ग्रामीण भागातील अनेक महिलांना म्हणजेच सासू- सून,बहिण,आई-मुलगी किंवा इतर नातेवाईकांना गॅस कनेक्शन मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .विशेष म्हणजे : अशा कुटुंबासाठी ,एकाच घरात दोन वेगवेगळे स्वयंपाक घर आहेत, त्या कुटुंबासाठी या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे .Ujjwala Yojana

उज्वला योजनेचा लाभ कसा घ्यायचा

उज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या फॉलो करा.

हे पण वाचा:
HSRP number plate HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड,पहा सविस्तर माहिती. HSRP number plate
  • सर्वप्रथम तुम्हाला या https://pmuy.gov.in/अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल .
  • वेबसाईटवर गेल्यानंतर Apply for new ujjwala 2.0 connection या पर्यावरण क्लिक करावे लागेल .
  • त्यानंतर आवश्यक लागणारे कागदपत्रे म्हणजेच,आधार कार्ड,रेशन कार्ड,बँक पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो अपलोड करावा लागेल.
  • अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमच्याजवळील गॅस वितर काकडे जाऊन ई-केवायसी पूर्ण करावी लागेल .जी बायोमेट्रिक ओळखीद्वारे होते .
  • अर्ज आणि कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला साधारणता 15 ते 30 दिवसात नंतर एलपीजी कनेक्शन आणि पहिला गॅस सिलेंडर मोफत मिळतो .

Leave a comment