नवीन जॉब कार्ड कसे काढावे new job card ragistation

new job card ragistation: घरकुल योजनेसाठी तसेच इतर योजनेसाठी देखील नागरिकांना जॉब कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे आहे. नवीन जॉब कार्ड कसे काढावे हा अनेक नागरिकांना प्रश्न पडलेला आहे. जॉब कार्ड अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या नागरिकांना शंभर दिवस रोजगाराची हमी दिली जाते. ग्रामीण भागातील अकुशल कामगारांना 100 दिवसांचा रोजगार या योजनेअंतर्गत दिला जातो.

रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. जॉब कार्ड मध्ये नोंदणी करण्यासाठी आपल्या ग्रामपंचायत मध्ये आपला अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर केल्यानंतर हा अर्ज ग्रामपंचायत कडून ऑनलाईन केला जातो. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर केल्यानंतर आपल्याला आपला जॉब कार्ड नंबर प्राप्त होतो.

असा करा अर्ज

जॉब कार्ड मिळवण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायत मध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी जॉब कार्ड अर्ज व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून आपला अर्ज ग्रामपंचायत मध्ये सादर करावा लागतो. ग्रामपंचायत मध्ये अर्ज सादर केल्यानंतर ग्राम रोजगार सेवक यांच्याकडून आपला अर्ज ऑनलाईन केला जातो. अर्ज ऑनलाईन केल्यानंतर आपल्याला आपला जॉब कार्ड क्रमांक प्राप्त होतो.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
UPI Transaction Charges UPI Transaction Charges: UPI व्यवहार महागणार? खासगी बँकांनी सुरू केले शुल्क आकारणे, तुमच्या खिशावर परिणाम होणार का?

जॉब कार्ड अर्ज पीडीएफ

जॉब कार्ड नोंदणीसाठी अर्जाची पीडीएफ खाली देण्यात आलेली आहे. ही पीडीएफ डाऊनलोड करून याची प्रिंट काढून आपण यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून आपल्या ग्रामपंचायत मध्ये सादर करू शकता.

या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून हा अर्ज आपल्या ग्रामपंचायत मध्ये सादर करावा. अर्ज सादर केल्यानंतर ग्राम रोजगार सेवक यांच्याकडून हा अर्ज ऑनलाइन केला जाईल. अर्ज ऑनलाईन झाल्यानंतर आपल्याला आपला जॉब कार्ड क्रमांक वितरित केला जाईल.

हे पण वाचा:
student st pass आता एसटी बस पास मिळणार थेट शाळेतच student st pass

नवीन जॉब कार्ड कसे काढावे अर्ज कसा भरावा

Leave a comment