ladki bahin Yojana: जून 2025 च्या हप्त्याचे वाटप पुन्हा सुरू, लाभार्थी महिलांना मोठा दिलासा

ladki bahin Yojana : राज्यातील लाडकी बहिण योजनेतील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे . लाडकी बहीण योजनेच्या जून 2025 महिन्याच्या प्रलंबित असलेल्या 1500 रुपयांच्या हप्त्याचे वाटप अखेर 7 जुलै 2025 पासून म्हणजेच कालपासून पुन्हा सुरू झाले आहे. काही दिवसापासून थांबण्यात आलेली ही प्रक्रिया आता पुन्हा सुरू झाली असल्यामुळे ज्या महिलांना या योजनेअंतर्गत पैसे अद्याप मिळाले नव्हते त्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे यामुळे राज्यातील पात्र असणाऱ्या महिलांमध्ये आनंदाची वातावरण पसरले आहे.

माहितीनुसार , लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे वाटप 5 जुलै 2025 पासून राज्यातील तुरळीक जिल्ह्यांमध्ये सुरू झाले होते .या योजनेच्या हप्त्याची रक्कम अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा देखील झाली होती .परंतु मात्र,अचानक रविवारी म्हणजेच सहा जुलै 2025 रोजी ही प्रक्रिया थांबवण्यात आली.यामुळे ज्या महिलांना अद्याप हप्ता मिळालेला नव्हता, अशा महिलांच्या मनामध्ये अनेक शंका निर्माण झाल्या होत्या . आपल्याला जून महिन्याचा हप्ता मिळेल का नाही असा मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता .ladki bahin Yojana

ladki bahin Yojana

सोमवारपासून राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा पैसे जमा होण्यास सुरुवात

काही जिल्ह्यातील महिलांना या योजनेचा (ladki bahin Yojana) जून महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता,अशा महिलांच्या खात्यात सोमवार म्हणजे सात जुलै 2025 पासून पैसे जमा करण्यात ची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे .काही तांत्रिक अडचणीमुळे या हप्त्याचे वाटप थांबवले होते .मात्र आता या अडचणी दूर झाल्या आहेत .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
HSRP number plate HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड,पहा सविस्तर माहिती. HSRP number plate

सोमवारी सकाळपासून अनेक गावात त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा झाल्याचे एसएमएस (SMS) आले आहेत. तसेच या सोबतच अनेक महिलांना त्यांच्या पेमेंट ॲपवरील यशस्वी व्यवहार दिसत आहे.ladki bahin Yojana

हे वाचा : जूनच्या हप्त्याचे तुम्हाला पैसे मिळाले का? असे करा चेक

पुढील दोन ते तीन दिवसात सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार पैसे

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाही , त्या महिलांना कोणत्याही प्रकारे काळजी करण्याची गरज नाही. प्रशासनाकडून मिळालेले माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जून 2025 महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ज्यामुळे ,ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेची पैसे मिळाले नाहीत त्यांना त्यांची बँक खाते नियमितपणे तपासण्याचे आणि काही दिवस प्रतीक्षा करण्याचे आव्हान करण्यात आले आहे .ladki bahin Yojana

हे पण वाचा:
Ladki Soon Yojana Ladki Soon Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी सून योजना जाहीर!एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा…

Leave a comment