T 20 World Cup विजेत्या संघाला किती मिळते रक्कम

T 20 World Cup विजेत्या संघाला किती मिळते रक्कम

नुकत्याच पार पडलेल्या T 20 World Cup मध्ये भारताने विक्रम नोंदवला आहे. भारत T 20 World कप मध्ये प्रमुख विजेता ठरला आहे. देशातील 140 कोटी लोकांचे स्वप्न रोहित शर्माच्या कर्णधार पदात साकार झाल्याचे दिसून आले.

Maharashtra Budget 2024 मध्ये या केल्या घोषणा

T20 World Cup

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
20250730 070716 PM-KISAN शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! : PM किसान योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी जमा होणार:

भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्स अडकल्या अंतराळात

T 20 World Cup बद्दल

  • T 20 World कप  2024 हा 9  वा टी 20 वर्ड कप होता.
  • T 20 World कप  मध्ये एकूण 20 टीम देशाच्या टीम नि सहभाग नोंदवला होता.
  • पूर्ण T 20 World कप  मध्ये एकूण 55 सामने झाले.
  • या T 20 World Cup चे आयोजन ICC मार्फत करण्यात आले होते.
  • विजेता संघ – भारत (INDIA)
  • उपविजेता संघ – साऊथ आफ्रिका (SOUTH AFRIKA)

T 20 World कप विजेत्या संघाला किती रक्कम दिली जाते.

  • विजेता संघ- भारत मिळालेली रक्कम – 20.37 करोड
  • उपविजेता संघ – साऊथ आफ्रिका मिळालेली रक्कम -10.64 करोड
  • स्मार्ट कॅच ऑफ द मॅच – रक्कम  228000
  • प्लेयर ऑफ द मॅच -रक्कम 380000
  • प्लेयर ऑफ द सिरिज – रक्कम – 114000

Leave a comment