आषाढी वारीत सहभागी दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान

    आषाढी एकादशी निमित्त राज्य सरकारने खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.

    आषाढी एकादशी म्हटले की सर्वांना पंढरपूर आठवते. पंढरपूरला जाण्यासाठी वेगवेगळ्या गावांमधून वारकरी या दिंडीमध्ये सहभागी होतात. तुकाराम महाराज पालखी देहू यांच्या दिंडीमध्ये सहभागी होते, तर कोणी ज्ञानेश्वर माऊली महाराज आळंदी यांच्या दिंडीमध्ये सहभागी होत असेल अशा वेगवेगळ्या पालखीच्या वेगवेगळ्या  दिंडी असतात या दिंडीमध्ये सहभागी होऊन वारकरी सर्व पंढरपूर कडे जात असते. ही अशीच परंपरा हजार वर्षापासून आलेली आहे. आणि ती आजही चालू आहे. या आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातून निघणाऱ्या दिंड्यांना सरकारतर्फे 20 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांनी आषाढी वारी मध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातून निघणारा दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. दिनांक 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूर आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान

Leave a comment

Close Visit Batmya360