gold rate update 2024
भारत सरकारने 23 जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात सोन्यावरील व चांदी वरील सीमा शुल्क कमी करण्याची घोषणा केली. त्या मुळे सोन्या चांदीचे भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
gold rate update किती रुपयांनी झाले सोने स्वस्त
अर्थसंकल्पात घोषणा करण्याआधी 24 कॅरेट् 10 ग्रॅम सोन्याची किंमत 73,000 रुपये होती. परंतु अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर आणि सोन्या चांदीवरील सीमा शुल्क कमी केल्यानंतर सोन्याची 24 कॅरेट् 10 ग्रॅम ची किंमत 71,500 रुपये किंमत झाली. सरासरी सोन्याच्या किमतीत 15,00 ते 3,000 रुपये पर्यंत घट झाल्याचे पाहायला मिळाले.
gold rate update का झाले सोने स्वस्त
gold rate update
केंद्र सरकार ने अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमा शुल्क 10 टक्क्या वरुण 6 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला ह्या सीमा शुल्क मध्ये झालेल्या बदलामुळे देशातील सर्वच बाजारपेठेतील सोनीच्या व चांदीच्या किमती कमी झाल्या आहेत.
चांदी किती रुपयांनी स्वस्त
केंद्र सरकार ने अर्थसंकल्पात सोने व चांदी वरील सीमा शुल्क कमी केल्याने फक्त सोनेच नाही तर चांदी सुद्धा स्वस्त झाली आहे देशात चांदी मध्ये प्रती किलो 2500 रुपये घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
1 thought on “gold rate update: सोन्याच्या दरात मोठी घसरण”