महाडीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार १ लाखा पर्यंत अनुदान mahadbt new rule
mahadbt new rule महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दिलासा देणारा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या ‘राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेत’ (Mahadbt Farmer Scheme) आता एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील लाखो गरजू शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे आणि त्यांना शेतीत आधुनिकता आणण्यासाठी अधिक मदत मिळणार …