अभय योजना abhay yojana

अभय योजना abhay yojana

अभय योजना abhay yojana

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार मराठी तंत्रज्ञान माहिती या वेबसाईटवर आज आपण अभय योजना याविषयी माहिती पाहणार आहोत याचे फायदे काय, पात्रता निकष, याचे  उद्दिष्टे काय आहे या सर्वांची माहिती आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे देणार आहोत त्याकरिता हा लेख  शेवटपर्यंत वाचावा.

अभय योजना महाराष्ट्र सरकारने महसूल उत्पत्रात मोठी वाढ करण्याच्या उद्देशाने मुद्रांक शुल्क  अभय योजना (फी माफी योजना) लागू करण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे. 1980 ते 2020 या योजनेअंतर्गत सरकार च्या दरम्यान अमलात आणलेल्या करारांच्या नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क(stamp duty) आणि दंड शुल्क माफ केले जाणार आहे.

राज्य सरकारने 1980 पासून लागू केलेली आहे. या योजनेअंतर्गत सुमारे 2.34 लाख व्यवहारांमध्ये रहिवाशांच्या मुद्रांक शुल्काच्या कमी भरण्यासाठी दंड माफ करण्याची किंवा कमी करण्याची योजना, निवासी, अनिवासी आणि औद्योगिकी वापरांसाठीच्या सर्व व्यवहारांना लागू होते, ज्यामध्ये विक्री करार,  डीड, विक्री प्रमाणे, बेड वस्तू असे आणि याचा समावेश आहे  दोन टप्प्यात  देणाऱ्या या योजनेतून राज्य सरकारच्या तिजोरीत दरवर्षी 2000 कोटीपेक्षा जास्त रुपये जमा होतील. असा अंदाज नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा आहे

एक डिसेंबर ते 31जानेवारी 2024 या कालावधीत राबविले जाईल.

अभय योजना abhay yojana

 योजनेचे नाव

अभय योजना abhay yojana

कोणा द्वारे सुरू

महाराष्ट्र सरकार

उद्देश

मुद्रांक शुल्क आणि दंडामध्ये सूट देणे

लाभार्थी

महाराष्ट्र राज्यातील नागरिक

विभाग

नोंदणी आणि मुद्रांक विभाग

अधिकृत वेबसाईट

https://igrmaharashtra.gov.in/Home/abhay_yojana

अभय योजना माहिती

 एक जानेवारी 1980 ते 3a aडिसेंबर 2020 या कालावधीत पार  पडलेल्या परंतु दाखल केलेल्या किंवा न केलेल्या कामाच्या संदर्भात, महसूल विभागाला देय असलेले संपूर्ण मुद्रांक शुल्क आणि दंड अभय योजनेअंतर्गत सौरभ देण्यात येईल असे सरकार निवेदनात म्हटले ही योजना दोन टप्प्यांमध्ये लागू करण्यात आलेली आहे या अंतर्गत पहिल्या टप्प्यात हा 1- 12- 2023 ते 31-1-2024 आणि दुसरा टप्पा 1-2-2024 ते 31-3-2024 पर्यंत या योजनेची संपूर्ण कार्यवाही करण्यात येईल.

   परंतु सध्या कागदावर लागू केलेली मुद्रांक शुल्क  शिवाय उपकरणे पात्र नाहीत. अर्जदाराला डिमांड नोटीस मिळाल्यापासून सात दिवसाच्या आत कमी मुद्रांक शुल्क (stamp duty) आणि दंड भरणे गरजेचे आहे.

अभय योजना चे उद्दिष्टे

  • 1980 ते 2020 या कालावधीमध्ये नोंदणीकृत करारावरील मुद्रांक शुल्क आणि दंड माफ करून, व्यक्तींना दिलासा देणे आणि आर्थिक भार कमी करणे हे मुद्रांक शुल्क अभय योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत.
  •  जर आपल्या विविध मालमत्ता व अन्य व्यवहारात मुद्रांक शुल्क कमी भरले असेल आणि अशा दस्तऐवजी निमित्तिकरण करवयाचे असेल तर मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घ्या.
  •  ही योजना राबविण्याच्या निर्णयातून महसूल वाढविण्याची सरकारचा उद्देश आहे.

मुद्रांक शुल्क अभय योजनेचे मुख्य मुद्दे

  •  एक जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2020 या वर्षाच्या दरम्यान झालेल्या मालमत्ता (property) व्यवहारासाठी ही योजना लागू आहे.
  •  मुद्रांक शुल्काव्यतिरिक्त सध्या कागदावर केलेल्या दस्ताचा या योजनेमध्ये समावेश असणारा नाही.
  •  या योजनेचा अर्जदाराने त्याच्याकडील मूळ दस्त आणि सहाय्यक कागदपत्रासह ऑनलाइन अर्ज सादर करावा.
  •  कलेक्टराकडून मुद्रांक मागणी नोटीस मिळाल्यापासून सात दिवसात तुटवडा भाग भरणे आवश्यक आहे.
  •  मुद्रांक शुल्क आणि दंडाची कपात किंवा माफी मुद्रांक शुल्क रक्कम अंमलबजावणीच्या तारीख तारखेवर अवलंबून असते
  •  उल्लेखनीय म्हणजे फेज 1, फेज 2 च्या तुलनेत स्टॅम्प ड्युटी आणि दंडामध्ये तुलनेने जास्त कपात देते .

अभय योजनेचे स्वरूप

  •  कमी स्टँड ड्युटी भरलेल्या जुन्यादस्तांचे नियमित्ता करण्यासाठी ही योजना आहे.
  •  एक जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर या कालावधीच्या दरम्यान पहिल्या टप्प्य निषपदित दस्तान पैकी ज्या मुद्रांक शुल्काची रक्कम ही एक लाख पेक्षा कमी असेल अशा दस्तांवरील कमी भरलेला मुद्रांक शुल्क माफ केला जाईल आणि बरोबर दंडाची रक्कम सुद्धा संपूर्ण माप असेल.
  • एक लाखापेक्षा जास्त कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम असेल तर अशा दस्तांवरील मुद्रांक शुल्का 50 टक्के सूट व दंडाची रक्कम संपूर्ण माफ असेल.
  •  या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात एक कलाकापर्यंतच्या मुद्रांक शुल्कास दंडाच्या रकमेतही प्रत्येकी 80 टक्के सवलत आहे त्याच्याबरोबर एका लाखापेक्षा जास्त मुद्रांक शुल्कावर 40% तर दंडात 70 टक्के सूट आहे
  • 25 कोटी रुपयांच्या मुद्रांक शुल्कात 25 टक्के सूट आहे जर दंडाची रक्कम पंचवीस लाखापेक्षा कमी असेल तर अशावेळी 90 टक्के सूट देण्यात येईल.
  •  मात्र जर दंडाची रक्कम 25 लाखापेक्षा जास्त असेल तर जास्तीत जास्त 25 लाख दंड म्हणून वसूल करण्यात येईल व उर्वरित रक्कम माफ करण्यात येईल.
  •  25 कोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्रांक शुल्कावर 20% सूट दिली असून एक कोटी दंड असेल तर तो वसूल केला जाईल.
  •  दुसऱ्या टप्प्यात 25 कोटी पर्यंतच्या मुद्रांक शुल्कामध्ये 20 टक्के तर दंडाची रक्कम ही 50 लाख पेक्षा कमी असल्यास 80 टक्के सूट देण्यात येईल.
  • 25 कोटी रुपयां पेक्षा अधिक मुद्रांक शुल्क असल्यास दहा टक्के सूट तर दोन कोटी दंड असल्यास तो पूर्ण वसूल केला जाईल.

या योजनेअंतर्गत कोणत्या दस्ताना सवलत आहे

  •  निवासी, औद्योगीl, अकृषीक वापराच्या प्रयोजनार्थ अभीहस्तांतरकर, विक्री, भाडेपट्ट , विक्री, प्रमाणपत्र, बक्षीस पत्र, किंवा करार नाम याच्याशी संबंधित असलेल्या दस्त
  •  पुनर्विकास करण्याशी संबंधित कोणतेही प्रकारचा कारनामा.
  •  सरकारी जमिनीवर नोंदणीकृत सहकारी संस्था किंवा महाडा, सिडको, महानगरपालिका, पंचायत इत्यादी द्वारे मान्यताप्राप्त नियोजन प्राधिकरणाद्वारे नोंदणीकृत निवासी आणि आदिवासी कुटुंबाच्या दस्ताना.

 

मुद्रांक शुल्क अभय योजना पात्रता

  •  अभय योजनेत एक जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत नोंदणी कृत असलेले किंवा नोंदणीकृत नसलेले करार आणि दस्तऐवजी समाविष्ट आहे, परंतु त्यावर योग्य शिक्का मारलेला नाही.
  •  जेथे मुद्रांक शुल्क भरलेला नाही आणि दस्तऐवजी नोंदणी कृत नाहीत
  •  जर तुम्ही नकली, फसव्या स्टॅम्प पेपर विक्रेत्याकडून कागदपत्रे खरेदी केलेली असल्यास त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.
  •  एक जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2020 या वर्षाच्या मध्ये मालमत्त्याविषयी व्यवहार झालेला असणे आवश्यक आहे.

अभय योजनेचे फायदे

  • अभय योजनेअंतर्गत मुद्रांक शुल्क आणि दंड वगळण्यात आल्याने मालमत्ता व्यवहार करणाऱ्याला खर्चात खूप मोठी बचत होणार आहे.
  • रियल इस्टेट (real estate) उद्योगात पारदर्शकत वाढवून आणि सुरळीत व्यवहारांना अनुमती देऊन पुनर्जीवित करण्याचा या योजनेचा उद्देश आहे.

अभय योजना अर्ज करण्याची पद्धत

  •  या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अभय योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  •  होम पेज वरती अभय योजना नवीन अपडेट वर क्लिक करा.
  •  त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना फॉर्म ची लिंक येईल त्यावर क्लिक करावे.
  •  त्यानंतर तुमच्यासमोर ओपन होणाऱ्या पेजवर योजनेचा फॉर्म दिसेल.
  •  तो फॉर्म अर्जदाराने डाउनलोड करून घ्यावा.
  •  नंतर अर्जात विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यावी
  •  त्यानंतर आवश्यक असलेली कागदपत्रे संलग्र करून सबमिट करा

   अशाप्रकारे महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

निष्कर्ष

अभय योजना abhay yojana

   आम्ही तुम्हाला मराठी तंत्रज्ञान माहिती या वेबसाईटवर अभय योजनेविषयी संपूर्ण माहिती मिळाली आहे. पण जर कोणाला योजने संबंधित काही प्रश्न किंवा काही अडचणी असल्यास आम्हाला कमेंट्स किंवा ईमेल तर नक्कीच कळवा आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू.

         धन्यवाद!

Leave a comment