या लाभार्थ्यांचा पीएम किसान/ नमो शेतकरी चा हप्ता होणार बंद! pm kisan new update
pm kisan new update : केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेतील गैरप्रकार आणि नियमांचे उल्लंघन थांबवण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्याचा संकेत दिला आहे. या योजनेअंतर्गत एकाच शेतकरी कुटुंबातील पती आणि पत्नी अशा दोन व्यक्तींना मिळणारा दुहेरी लाभ लवकरच थांबवला जाणार आहे. सरकारच्या या कठोर भूमिकेमुळे आता या योजनेचा फायदा केवळ एकाच पात्र व्यक्तीला …