प्रतीक्षा संपली! या दिवशी मिळणार शेतकऱ्यांना pm kisan 18 वा हप्ता ; तारीख ठरली.
pm kisan 18 वा हप्ता तारीख ठरली.पीएम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना लवकरच 18 वा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. याबाबतची तारीख पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. जे शेतकरी पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार याची वाट पाहत होते अशा शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. pm kisan …