‘लाडकी बहीण’ योजनेची पडताळणी मोहीम सुरू, तुमचं नाव यादीत आहे का? Ladki Bahin Hafta

Ladki Bahin Hafta

Ladki Bahin Hafta : महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत आता एक मोठा बदल होत आहे. या योजनेचा लाभ केवळ खऱ्या गरजू महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी सरकारने एक विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत जवळपास 27 लाख अर्ज अपात्र ठरले आहेत, आणि आणखी 26 लाख 34 हजार अर्जांची पुन्हा तपासणी केली जात आहे. या …

Read more

शेतकऱ्यांना दिलासा! 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, पहा जिल्ह्यांची यादी.Crop Insurance Nuksan Bharpai List

Crop Insurance Nuksan Bharpai List

Crop Insurance Nuksan Bharpai List : महाराष्ट्र शासनाने पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 आणि जून 2025 या कालावधीत ज्या शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे, त्यांना मदत करण्यासाठी 6 ऑगस्ट 2025 रोजी तीन स्वतंत्र सरकारी निर्णय (GR) जारी करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील एकूण 12 जिल्ह्यांतील …

Read more

Shettale Anudan : शेततळ्यासाठी 2 लाखांचे अनुदान मिळणार, ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज

Shettale Anudan

Shettale Anudan: महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, शेततळ्याच्या प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी आता 2 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना सिंचनासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास …

Read more

Crop Insurance : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विम्याचे 3,900 कोटी रुपये जमा; तुम्हाला मिळणार का? लगेच तपासा

Crop Insurance

Crop Insurance : केंद्र सरकारने नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत, रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ₹3,900 कोटी रुपयांचा पहिला हप्ता काल (11 ऑगस्ट) वितरित करण्यात आला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राजस्थानमधील एका कार्यक्रमात एका बटण दाबून ही रक्कम थेट देशभरातील 35 लाख शेतकऱ्यांच्या …

Read more

Soyabean Rate: सोयाबीनचा भाव वाढला, ₹6,000 होणार? जाणून घ्या आजचे दर

Soyabean Rate

Soyabean Rate : सध्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. ८ ऑगस्ट रोजी सोयाबीनचा भाव क्विंटलमागे ₹४,८९० पर्यंत पोहोचला आहे, जो या हंगामातील आतापर्यंतचा सर्वाधिक भाव आहे. शासनाच्या हमीभावाच्या अगदी जवळ पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गेल्या दहा दिवसांपासून …

Read more

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण योजने’चा ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार? तारीख आली समोर

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रक्षाबंधनच्या दिवशी जुलै महिन्याचा हप्ता दिल्यानंतर, आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, याच वेळी, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे की, योजनेतील ४२ लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे या महिलांना यापुढे …

Read more

E Pik Pahani: ई-पीक पाहणीत नवीन नियम,आता किती अंतरावरून घ्यावा लागणार पिकांचा फोटो?

E Pik Pahani

E Pik Pahani : राज्यात खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करताना काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. या नियमानुसार, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या गट क्रमांकापासून 50 मीटरच्या आत पिकांचा फोटो काढून तो ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ ॲपमध्ये अपलोड करावा लागणार आहे. भूमी अभिलेख विभागाने केंद्राच्या निर्देशानुसार …

Read more

pik vima watap update: 3,200 कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात! तुम्हाला मिळणार का?

pik vima watap update

pik vima watap update शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत (PMFBY) प्रलंबित असलेल्या विमा रक्कमेचे वाटप लवकरच सुरु होणार आहे. केंद्र सरकारद्वारे आयोजित एका विशेष कार्यक्रमात, ११ ऑगस्ट २०२५ रोजी देशभरातील शेतकऱ्यांना ३,२०० कोटी रुपयांच्या पीक विम्याचे वाटप केले जाईल. या योजनेचा मोठा फायदा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना होणार …

Read more