Maharashtra Schools : विद्यार्थी-शिक्षकांसाठी मोठी बातमी! शालेय शिक्षणात तीन महत्त्वाचे बदल!
Maharashtra Schools : राज्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण हितासाठी एकाच वेळी तीन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या निर्णयांची घोषणा केली असून, या निर्णयांचा थेट परिणाम राज्यातील सर्व शाळांवर होणार आहे. शैक्षणिक प्रगतीसोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करणे हा …