ladki bahin 6 hapta लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता या दिवशी मिळणार.
ladki bahin 6 hapta महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यामध्ये लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय घेतला या योजनेच्या अंतर्गत महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये या प्रमाणात निधी वितरित केला जाणार आहे. योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत महिलांना पाच हप्त्यांचे यशस्वीरित्या वितरण केले आहे परंतु महिलांना डिसेंबर-जानेवारीच्या हप्त्याची आतुरता लागलेली आहे . मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण … Read more