abhay yojana पश्चिम महाराष्ट्रातील 9 हजार नागरिकांचा अभय योजनेत सहभाग

abhay yojana

abhay yojana पश्चिम महाराष्ट्रातील 9 हजार नागरिकांचा अभय योजनेत सहभाग विजबिल थकबाकीचा प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण व्याज विलंब आकार शुल्काची माफी असलेला महावितरण अभय योजनेला चांगली साथ मिळत आहे. अभय योजनेत पश्चिम महाराष्ट्र मध्ये आतापर्यंत 9 हजार 698 नागरिकांनी सहभाग नोंदविलेला आहे, अशी माहिती महावितरण विभागाच्या सूत्रांनी दिलेले आहेत. abhay yojana महाराष्ट्रातील 9 हजार नागरिकांचा सहभाग …

Read more

Samaj Kalyan bharti 2024 Maharashtra समाजकल्याण विभागातील सरळसेवेन 219 पदांची भरती, पहा सविस्तर माहिती

Samaj Kalyan bharti 2024 Maharashtra

Samaj Kalyan bharti 2024 Maharashtra राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागात सरळ सेवेने 219 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीनुसार, 19 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. समाजकल्याण आयुक्तालयातील वर्ग 3 संवर्गातील अनेक पदे सरळ सेवेद्वारे भरली जाणार आहेत. यामध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल …

Read more

POCRA 2 नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

POCRA 2

POCRA 2 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत . मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी 10 ऑक्टोंबर रोजी ८० निर्णय घेण्यात आलेले आहेत अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेली आहे. झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारकडून निवडणुकीची संदी साधून सर्वसामान्य नागरिकांच्या भल्याचे व हिताचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ …

Read more

NOEL TATA : टाटा ट्रस्ट चे नवीन चेअरमन.

NOEL TATA

NOEL TATA : टाटा ट्रस्ट चे नवीन चेअरमनभारताचे महान उद्योगपति व समाजकार्य करणारे रतन टाटा याचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांनी निर्माण केलेल्या सर्व टाटा समूहातील उद्योग व ट्रस्ट ची पुढील धुरा कोण सांभाळणर हा प्रश्न सर्व जनतेच्या मनात पडला आहे. रतन टाटा यांना कोणतेही अपत्य नाही त्या मुळे त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टी चा …

Read more

bandhkam kamgar scholarship बांधकाम कामगारांच्या मुलांना एवढी मिळते शिष्यवृत्ती.

bandhkam kamgar scholarship

bandhkam kamgar scholarship महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडून नोंदणी करत असलेल्या कामगारांच्या मुलांना महामंडळाकडून शिष्यवृत्ती म्हणजेच स्कॉलरशिप दिली जाते ही स्कॉलरशिप कोणत्या वर्गासाठी किती दिले जाते . ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा. त्यासोबतच कोणती कागदपत्रे आवश्यक लागतात याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत. कोणत्या विद्यार्थी यांना किती मिळते शिष्यवृती. बांधकाम कामगार योजना …

Read more

आपले सरकार केंद्र चालकांना मिळणार 10000 रुपये मानधन. aaple sarkar seva kendra.

aaple sarkar seva kendra

aaple sarkar seva kendra : केंद्र चालकांना मिळणार 10000 रुपये मानधन. मागील दहा वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर काम करत असणाऱ्या संगणक परिचालकांना आपले सरकार सेवाकेंद्र चालक) शासनाकडून मानधन वाढ देण्याचा आली आहे. संगणक परिचालक मागील दहा वर्षापासून ग्राम स्तरावर शासनाच्या विविध योजना तसेच ग्रामपंचायतचे विविध ऑनलाइन कामे करतात त्या संगणक परिचालकांना सरकारकडून न्याय मिळावा व हक्काचे …

Read more

cabinet decision: निवडणुकीच्या तोंडावर सरकार चे धडाकेबाज निर्णय.

cabinet decision

cabinet decision: निवडणुकीच्या तोंडावर सरकार चे धडाकेबाज निर्णय. विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे सरकारकडून विविध विभागाचे शासन निर्णय प्रसिद्ध केले जात आहेत. यामध्ये शासनाकडून निवडणुकीचे औचित साधून नागरिकांच्या हिताचे व सर्वसामान्य नगरिकांनि मागणी केलेले असे निर्णय सरकार धडाकेने घेत आहे. यामध्येच आज दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी शासनाकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. या मध्ये …

Read more

pm suryaghar : पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, 31 हजार 102 अर्जांना मान्यता.

pm suryaghar

pm suryaghar मराठवाड्यामध्ये आठ जिल्ह्यात 31 हजार 153 सूर्यभान योजनेसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. छतावरील पीएम सूर्यघर योजनेचे संच बसवण्याचे काम खूप वेगाने सुरू आहेत वेगाने काम सुरू असल्याची माहिती महावितरणाकडून देण्यात आलेली आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात 31 हजार 153 या योजनेसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत आणि त्यापैकी 31 हजार 102 अर्जांना मान्यता मिळालेली आहे …

Read more