अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान साठी 237 कोटी 07 लाख 13 हजार निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी : Nuksan Anudan 2024
Nuksan Anudan 2024 अतिवृष्टी पूर आणि चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे यासाठी शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून विहित दराने मदत करण्यात येणार आहे. शासन निर्णय महसूल व वनविभाग यांच्यातर्फे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष आणि आणि दर विहित करण्यात … Read more