cast certificate document जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
cast certificate document नमस्कार आज आपण या लेखांमध्ये जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात या विषयी माहिती पाहणार आहोत.
सध्या कोणताही फॉर्म भरायचा असेल किंवा कुठलाही अर्ज करायचा असेल तर जातीचे प्रमाणपत्र हे आवश्यक लागतात. हे प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात हे माहिती असणे आवश्यक आहे.
जेणेकरून आपल्याला कोणता फॉर्म भरायचा असेल किंवा कशाचा अर्ज करायचा असेल तर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. चला तर आपण आज या लेखांमध्ये पाहूया की जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे.
cast certificate document जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- बोनाफाईड
- 1967 पूर्वीचा जातीचा पुरावा
- मतदान कार्ड
- अर्जदाराची वंशावळ
- पॅन कार्ड
वरील दिलेली हे सर्व कागदपत्रे जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आहेत.
जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज प्रक्रिया
- जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी सर्वप्रथम तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात किंवा जाऊन जातीचे प्रमाणपत्र ऑफलाइन पद्धतीने काढू शकतात.
- किंवा महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या आपले सरकार पोर्टल वर देखील उपलब्ध होते
- जो पर्याय तुम्हाला सोपा वाटेल त्या पद्धतीने तुम्ही जात प्रमाणपत्र मिळू शकतात.
- ऑनलाइन पद्धतीने जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आपले सरकारच्या https://aaplesarkar.mahaonline.gov in/या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही जातीचे प्रमाणपत्र मिळू शकतात.
1 thought on “जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे- cast certificate document”