favarni pump: फवारणी पंप अनुदान असा करा अर्ज
नमस्कार शेतकरी बांधवानों शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना विविध उपकरणाची आवश्यकता भासत असते. जर शेतकाऱ्याकडे उपकरण उपलब्ध नसेल तर त्या शेतकऱ्याला वेळेवर पिकाची मशागत करणे शक्य होत नाही. व किरायणे उपकरण आणल्यास त्याचा खर्च देखील जास्त प्रमाणात येतो . याचा विचार करूनच शेतकऱ्यांना सरकार कडून विविध कृषि यंत्र खरेदी करण्यासाठी अनुदान वितरित केले जाते. (फवारणी पंप अनुदान )
Table of Contents
Toggleया वर्षी म्हणजे सन २०२४-२५ मध्ये बॅटरी संचालित फवारणी यंत्र वाटप करण्यात येणार आहे. या घटकाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे. या करिता शेतकऱ्यांना अर्ज करणे आवश्यक आहे.
favarni pump पात्रता
- शेतकाऱ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे.
- या आधी कृषि यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेणतलेला नसावा.
- या आधी कोणत्याही योजनेतून फवारणी पंप अनुदान घेतलेले नसावे.
favarni pump आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- ७/१२ उतार
- ८ अ दाखल
- जातीचा दाखला (लागू असल्यास )
- स्वयंघोषणा पत्र
- मोबाइल क्रमांक
- बँक पासबूक
favarni pump अर्ज प्रक्रिया
- महत्वाच्या टीप : अर्ज करण्यासाठी आपल्या आधार ला आपला मोबाइल क्रमांक लिंक असेन आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल वर जावे लागेल. या ठिकाणी आपणास शेतकरी योजना हा पर्याय देसेल . त्या मध्ये आपण नोंदणी केलेली नसेल तर नवीन शेतकरी नोंदणी या पर्यायावर क्लिक करून आपली नोंदणी करून घ्या. नोंदणी केल्यानंतर आपणास आपल्याला शेतकरी लॉगिन या पर्यायावर जावे लागेल. त्या नंतर आपणास आला आधार नंबर व टाकून ओटिपी पाठवा पर्यायावर क्लिक करा आपल्या आधार लिंक मोबाइल क्रमांकावर आलेला ओटिपी टाकून लॉगिन पर्यायावर क्लिक करा. फवारणी पंप अनुदान
अर्ज करण्यासाठी शेवट दिनांक 14 ऑगस्ट 2024 दिलेला आहे. परंतु मागील आठ ते दहा दिवसापासून महाडीबीटी पोर्टल चालत नसल्यामुळे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अर्ज सादर करता आलेले नाहीत.
अर्ज सादर न झाल्यामुळे शेतकाऱ्यांकडून अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ दुरुस्त करून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
- कृषि यांत्रिकीकरण हा पर्याय निवडा.
- तपशील मध्ये मनुष्यचलित औजार पर्याय निवडा.
- त्या नंतर पिक संरक्षण औजार पर्याय निवड करा.
- मशीन प्रकार मध्ये बॅटरी संचलित फवारणी पंप पर्याय निवडा.
- त्या खाली योजनेच्या अटी आणि शर्ती मान्य करा या समोर दिलेल्या चौकटीत क्लिक करा.
- जतन करा पर्यायावर क्लिक करा.
- त्या नंतर आपणास अजून अर्ज करायचा आहे का ? करायचा असल्यास होय नसेल करायचं तर नाही पर्याय निवडा.
- अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करा.
- समोर दिलेल्या सूचना वाचून ओके पर्यायावर क्लिक करा.
- आपण केलेल्या अर्जाला प्राधान्य क्रम द्या.
- त्या नंतर आपल्याला २३.६० रुपये एवढे शुल्क भरावे लागेल.
- शुल्क भरल्यानंतर आपल्या समोर आपण केलेया अर्जाची प्रथ प्राप्त होईल.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
Bhjvnnvvb
Maneumesh 706@gmail•com