majhi ladki bahin yojana list लाडकी बहीण योजना लिस्ट
महाराष्ट्र राज्य सरकार ने महिलाना आर्थिक लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रती महिना 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येण्यात येणार आहे. majhi ladki bahin yojana list लाडकी बहीण योजना लिस्ट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजना मध्ये नोंदणी करून पात्र अपात्र याची यादी प्रसिद्ध करण्या बाबतचे सरकारने जीआर च्या माध्यमातून सांगितले होते. या पात्र आणि अपात्र याद्या कोठे पहायच्या या बाबत सर्वच अर्जदारच्या मनात शंका आहेत.
शासनाने नवीन प्रसिद्धी पत्रक काढून प्रत्येक मतदार संघ नुसार याद्या प्रसिद्ध करण्यात याव्यात अश्या सूचना दिल्या होत्या. त्या नुसार मतदार संघात येणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायत नुसार तसेच नगरपरिषद नुसार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. परंतु अजून पर्यंत तरी धुळे नगरपरिषद सोडता कोणत्याही पंचायत किंवा नगरपरिषद ने यादी प्रसिद्ध केलेली नाही.
आपण पात्र किंवा अपात्र कसे तपासावे
ज्या महिलांनी अर्ज सादर केले आहेत त्या महिलांना आपले अर्ज मंजूर झाले किंवा नाही हे पाहण्यासाठी त्यांना नारी शक्ति दूत अॅप च्या माध्यमातून तपासता येणार आहे. majhi ladki bahin yojana list
लाडकी बहीण योजना लिस्ट पात्र अपात्र याद्या कोठे पहाव्यात
आपला अर्ज पात्र झाला किंवा नाही हे आपण नारी शक्ति दूत अॅप च्या माध्यमातून पाहू शकतो परंतु या याद्या कधी प्रसिद्ध होणार. सध्या अर्ज तपासणी ही अत्यंत जलद पद्धतीने सुरू आहे. अर्ज तपासणी झाल्यानंतर प्रत्येक मतदार संघ नुसार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. ज्या मध्ये पात्र किंवा अपात्र अश्या पद्धतींच्या याद्या आपणास पाहायला मिळतील.
प्रत्येक जिल्हाच्या संकेतस्थळावर याद्या पाहता येतील.
राज्यातील सर्व जिल्ह्याचे संकेतस्थळ , येथे याद्या प्रसिद्ध केल्या जातील.
काही भागातील मतदार संघ नुसार याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. ज्या भगत मतदार संघ नुसार याद्या प्रसिद्ध केल्या नाहीत अश्या भागात जिल्हा नियोजन समिति कडून याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
- अहमदनगर https://ahmednagar.nic.in/
- अकोला https://ahmednagar.nic.inhttps://akola.gov.in/
- अमरावती https://amravati.gov.in/
- छत्रपती सांभाजीनगर https://aurangabad.gov.in/
- बीड https://beed.gov.in/
- भंडारा https://bhandara.gov.in/
- बुलढाणा https://buldhana.nic.in/
- चंद्रपूर https://chanda.nic.in/
- धुळे https://dhule.gov.in/mr/
- गडचिरोली https://gadchiroli.gov.in/mr/
- गोंदिया https://gondia.gov.in
- हिंगोली https://hingoli.nic.in/mr
- जळगाव https://jalgaon.gov.in/mr/
- जालना https://jalna.gov.in/
- कोल्हापूर https://kolhapur.gov.in/
- लातूर https://latur.gov.in/
- मुंबई शहर https://mumbaicity.gov.in/
- मुंबई उपनगर https://mumbaisuburban.gov.in/
- नागपूर https://nagpur.gov.in/mr/
- नांदेड https://nanded.gov.in/
- नंदुरबार https://nandurbar.gov.in/mr/
- धारशिव https://osmanabad.gov.in/
- पालघर https://palghar.gov.in/
- परभणी https://parbhani.gov.in/mr/
- पुणे https://pune.gov.in/
- रायगड https://raigad.gov.in/
- रत्नागिरी https://ratnagiri.gov.in/mr/
- सांगली https://sangli.nic.in/mr/
- सातारा https://www.satara.gov.in/
- सिधूदुर्ग https://sindhudurg.nic.in/
- सोलापूर https://solapur.gov.in/
- ठाणे https://thane.nic.in/mr/
- वर्धा https://wardha.gov.in/
- वाशिम https://washim.gov.in/
- यवतमाळ https://yavatmal.gov.in/mr/
majhi ladki bahin yojana list लाडकी बहीण योजना लिस्ट
लाडकी बहीण योजनेची ज्या वेळी तपासनी पूर्ण होईल त्या वेळी आपणास या संकेतस्थळावर याद्या प्रसिद्ध झालेल्या दिसतील. सध्या आपण आपले स्टेटस आपल्या मोबाइल वर म्हणजे नारी शक्ति दूत अॅप वर पाहू शकता.
majhi ladaki bahin yojana list लाडकी बहीण योजना लिस्ट
लाडकी बहीण योजनेचे पैसे आता पात्र महिलांच्या बँक खात्यात डीबीटी मार्फत जमा करण्यात येत आहेत. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत व त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक आहे अश्या महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्याचे पैसे जमा करण्यात आले आहेत.
ज्या महिलांना अजून पैसे आले नाहीत त्यांनी आपले आधार लिंक बँक खाते तपासून घ्यावे जर आपले खाते डीबीटी सोबत लिंक नसेल तर आपले पेमेंट जमा होण्यास अडचण निर्माण होऊ शकते.
मु पो कासोळा ता मगरुळपीर जि वाशिम