Ladki Bahin Yojana : वार्षिक उत्पन्नाची तपासणी सुरू, 60 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर !
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आली होती. सध्या या योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या महिलांची संख्या 2 कोटी 47 लाखांहून अधिक आहे. मात्र, राज्याच्या तिजोरीवर यामुळे येणारा प्रचंड आर्थिक भार लक्षात घेऊन महायुती सरकारने आता वार्षिक उत्पन्न तपासणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महायुती सरकारने … Read more