talathi online seva : तलाठी कार्यालयातील विविध सुविधा आता ऑनलाइन.

talathi online seva

ई-हक्क प्रणाली: ऑनलाईन तलाठी सेवा आता अधिक सुलभ! talathi online seva :राज्यातील भूमी अभिलेख प्रणालीमार्फत नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यातील काही सेवा मोफत तर काही सेवांसाठी शुल्क आकारले जाते. आता ‘ई-हक्क’ प्रणालीद्वारे वारस नोंद, मृत व्यक्तीचे नाव कमी करणे, बोजा चढविणे, गहाणखत करणे यासारख्या ११ प्रकारच्या सेवा केवळ ऑनलाईन पद्धतीने (Online …

Read more

farmer ration update: या शेतकऱ्यांना मिळणार रेशन ऐवजी पैसे : शासनाचा नवीन शासन निर्णय.

farmer ration update

farmer ration update महाराष्ट्र राज्य शासनाने 28 फेब्रुवारी 2023 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला होता. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे. नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील केशरी रेशन कार्ड धारकांना ; अन्नधान्य ऐवजी थेट रोख रक्कम देण्याचा निर्णय या शासन निर्णयाद्वारे घेण्यात आला होता. farmer ration update या शासन निर्णय द्वारे प्रति …

Read more

e panchanama राज्यात पीक नुकसान भरपाईसाठी ई-पंचनामा प्रकल्पाची अंमलबजावणी

e panchanama

e panchanama शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार राज्यात ई-पंचनामा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवला जाणार असून, त्यामुळे पीक नुकसानभरपाई तत्काळ मिळण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात जिल्हा प्रशासनाला समन्वय साधून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना नेहमीच नैसर्गिक आपत्ति चा सामना करावा लागतो. नैसर्गिक आपत्ति मुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. …

Read more

ladki bahin yojana rejected list मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात स्पष्टता

ladki bahin yojana rejected list

ladki bahin yojana rejected list महिला लाभार्थ्यांच्या खात्यातून पैसे परत घेतले जाणार नाहीतमहिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यातून सरकार कोणतेही पैसे परत घेणार नाही. काही माध्यमांमध्ये 30 लाख महिलांना अपात्र ठरवले जाईल, असे वृत्त आले होते. मात्र, ही माहिती चुकीची असून महिलांनी अशा …

Read more

Marriage biodata marathi word format लग्न बायोडाटा वर्ड फॉरमॅट.

Marriage biodata marathi word format

Marriage biodata marathi word format लग्न बायोडाटा फॉरमॅट वर्ड मध्ये डाउनलोड करा. मराठी बायोडाटा फॉरमॅट pdf वर्ड मध्ये फॉरमॅट देण्यात आला आहे तो आपण डाउनलोड करून त्यात माहिती भरू शकता. अगदी सोप्या शब्दात आपण आपला बायोडाटा तयार करता येतो. लग्नासाठी योग्य जोडीदार शोधणे ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे, आणि यासाठी आपला बायोडाटा म्हणजेच ‘लग्न बायोडाटा’ …

Read more

RTE Admission:आरटीई अर्ज प्रक्रियेला सुरुवात!आतापर्यंत किती अर्ज दाखल ? तुम्ही केला का अर्ज?

RTE Admission

RTE Admission : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई – Right to Education) सन 2025 – 26 च्या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे. ही सुरवात 14 जानेवारी पासून झाली आहे. पालक आपल्या पाल्याचे प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज करत आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 27 जानेवारी आहे, त्यामुळे ज्या पालकांनी अद्याप अर्ज केले …

Read more

republic day 2025 कोणत्या जिल्ह्यात कोणाच्या हस्ते होणार ध्वजारोहण; पहा यादी.

republic day 2025

republic day 2025 येत्या 26 जानेवारी 2025 रोजी भारताच्या 76 प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पार पाडला जाणार आहे. संपूर्ण राज्यभरात एकाच वेळी सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू केला जाईल. त्यामुळे सकाळी 08.30 ते 10.00 या दरम्यान अन्य कोणत्याही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ नये असं राजशिष्टाचार …

Read more

E- Peek Pahani: ई-पीक पाहणी करायची राहून गेली असेल तर; शेतकऱ्यांसाठी अजून एक संधी.

E- Peek Pahani

E- Peek Pahani : राज्यातील शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी ही एक महत्वाची सुविधा ठरली आहे. यामुळे, शेतकऱ्यांना त्यांचे पीक डिजिटल पद्धतीने नोंदवता येते, आणि यामुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळविण्यात मदत होते. 15 डिसेंबर पासून सुरू झालेली शेतकऱ्यांच्या स्तरावरील ई-पीक पाहणी बुधवारी (15 जानेवारी 2025) पूर्ण झाली असून, आता शेतकऱ्यांनाही त्यांची पिकांची नोंदणी करत असताना …

Read more