Dam Water Level :उजनी धरण झाले फुल्ल पुणे, सोलापूर आणि नगरकरांची पाण्याची चिंता मिटली
Dam Water Level : पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांसाठी जीवनवाहिनी समजले जाणारे उजनी धरण अखेर 100% क्षमतेने भरले आहे. यंदाच्या चांगल्या पावसामुळे, शनिवार, 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या शुभमुहूर्तावर धरण पूर्ण भरले. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 6 वाजता धरणातील पाणीसाठा 116.99 टीएमसी (99.56%) होता. दुपारी 117 टीएमसीचा टप्पा पार करत धरण पूर्ण क्षमतेने भरले. …