1 नोव्हेंबर पासून रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम लागू, पहा कोणते नियम आहेत लागू
रेशन कार्ड केंद्र सरकारने 1 नोव्हेंबर पासून रेशनकार्ड संदर्भात नियमात बदल केला आहे. रेशन कार्डधारकांना या नियमातील बदलानुसार जो तांदूळ दिला जात होता तो तांदूळ आणि गव्हाच्या वाटपात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार हे दोन धान्य एकसारखे देण्यात येणार आहेत.गेल्या वेळी vसरकारने राज्यात आनंदाचा शिधा वाटप केला होता. यंदा निवडणूक आचारसंहितेमुळे अनेक निर्बंध …