लाडकी बहीण’ योजनेसाठी e-KYC बंधनकारक: आता घरबसल्या करा kyc update
kyc update महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत आता एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. योजनेचा लाभ खऱ्या गरजू आणि पात्र महिलांनाच मिळावा, यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यापुढे, योजनेतील सर्व पात्र महिलांना दरवर्षी e-KYC (ई-केवायसी) करणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे, तुम्ही जर या योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुमची … Read more