ayushman bharat card असे करा आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड.
ayushman bharat card भारत सरकारची महत्वाची योजना म्हणजे आयुष्यमान भारत योजना अथवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या (PMJAY) अंतर्गत, देशातील गरीब आणि दुर्बल घटकांतील नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी “आयुष्यमान भारत कार्ड” तयार केले जाते. या कार्डचा लाभ लाभार्थ्यांना सरकारी व खाजगी हॉस्पिटल मध्ये मोफत उपचार मिळतात. आजच्या लेखामध्ये आपण आयुष्यमान भारत कार्ड कसे डाउनलोड करावे …