School Bus Rules :नव्या शैक्षणिक वर्षापासून खाजगी शाळा बसेससाठी नवीन नियम लागू; काय आहेत नवीन नियम घ्या जाणून…

School Bus Rules

School Bus Rules : महाराष्ट्र परिवहन विभागाने खाजगी शाळा बसांसाठी कडक सुरक्षा नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . हा निर्णय नव्या शैक्षणिक वर्षापासूनलागू करण्यात येणार आहे . महाराष्ट्रातील विविध शाळा आणि खाजगी बस ऑपरेटरद्वारे चालवल्या जाणाऱ्या स्कूल बसेसच्या कार्यपद्धतीबाबत मुलांच्या पालकाकडून मोठ्या संख्येने तक्रारी आल्या होत्या .त्यामुळे महाराष्ट्र परिवहन विभागाने या समस्येवर तोडगा …

Read more

MTDC :महिलांसाठी आनंदाची बातमी!MTDC कडून महिला पर्यटकांसाठी 50 टक्के सवलत, महाराष्ट्र पर्यटन मंत्री यांची घोषणा…

MTDC

MTDC : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (MTDC) आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त , राज्यातील महिला पर्यटकांसाठी 1 ते 8 मार्च 2025 या कालावधीमध्ये एमटीडीसी च्या पर्यटक निवासांमध्ये 50% सवलत देण्यात येणार आहे. अशी घोषणा करण्यात आलेली आहे. तसेच या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम देखील राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आई महिला केंद्रित/लिंग समावेशक पर्यटन धोरण अंतर्गत हा …

Read more

Mahalaxmi Yojana: महिलांना मिळणार 3 हजार रुपये दर महिना! संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया पहा सविस्तर !

Mahalaxmi Yojana

Mahalaxmi Yojana : राज्य सरकारने महिलांसाठी एक महत्त्वाची योजना प्रस्तावित केली आहे. ती योजना म्हणजे महालक्ष्मी योजना. ही योजना लागू झाल्यास, राज्यातील पात्र असणाऱ्या महिलांना दरमहा 3 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेमुळे राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल आणि आर्थिक दृष्ट्या स्वालंबी बनता येईल . या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना …

Read more

Electric Tractor :महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पावर टिलर व कटरचा समावेश; शेतकऱ्यांना होणार याचा फायदा!

Electric Tractor

Electric Tractor : राज्य सरकारने आपले इलेक्ट्रिक वाहन धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पावर टिलर आणि कटरचा समावेश महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात केला आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी आवश्यक असलेल्या या इलेक्ट्रिक वाहनाचा उपयोग करणे अत्यंत सोपे होणार आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे …

Read more

ladki bahin yojana मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना – फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

ladki bahin yojana

ladki bahin yojana महाराष्ट्रा सरकार ने निवडणुकी पूर्वी सुरू केलेली योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्र राज्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राज्यभरातील करोडो महिला या योजनेच्या लाभाची प्रतीक्षा करत आहेत आणि त्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, हा प्रश्न सतावत …

Read more

Pradhan Mantri Awas Yojana :आनंदाची बातमी! प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अनुदानात वाढ; आता घर बांधण्यासाठी 2 लाख 10 हजार रुपये मिळणार!

Pradhan Mantri Awas Yojana

Pradhan Mantri Awas Yojana : केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागास नागरिकांना घर बांधण्यासाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून अनुदान दिले जाते. मात्र, घरकुलांसाठी मिळणारे अनुदान अपुरे असल्याने अनेक वर्षांपासून त्यात वाढ करण्याची मागणी केली जात होती. राज्य सरकारने वाढती महागाई लक्षात घेऊन घरकुल लाभार्थ्यांना (Pradhan Mantri Awas Yojana) दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय …

Read more

Ladki Bahin Yojana :लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी चा हप्ता जमा होण्यास सुरुवात…

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात आल्यापासून ते आत्तापर्यंत या योजनेची चर्चा सगळीकडे सुरू आहे. या योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत सात हप्ते वितरित करण्यात आले असून आता फेब्रुवारीचा 8 हप्ता कधी …

Read more

Drip Irrigation Subsidy : राज्यातील प्रयोगशील शेतीसाठी स्वातंत्र्य योजना ;शेतकऱ्यासाठी मोठी घोषणा!

Drip Irrigation Subsidy

Drip Irrigation Subsidy : राज्यातील प्रयोगशील शेतीसाठी स्वातंत्र्य योजना ;शेतकऱ्यासाठी मोठी घोषणा ! राज्यातील प्रयोगशील शेतीचा प्रादेशिक समतोल साधण्यासाठी पोखराच्या धर्तीवर स्वातंत्र्य योजना आणली जाणार आहे. तसेच,यासाठी केंद्र सरकारच्या निधीची प्रतीक्षा करण्याऐवजी राज्य सरकार स्वतःच्या निधीतून ठिबक सिंचनाच्या थकीत अनुदानाचे वाटप करण्याचा पर्याय शोधत आहे. राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी या संदर्भात माहिती देताना …

Read more