पीएम किसान निधी योजनेचा एकाच शेतकऱ्याला 2 वेळा हप्ता, राज्यातील 4168 शेतकऱ्यांवर केली जाणार कारवाई.
पीएम किसान निधी : पीएम किसान निधी योजनेत गैरप्रकार झाला असल्याचे समोर आली आहे. पीएम किसान या योजनेत एकाच व्यक्तीने दोन वेळा लाभ घेत असल्याची माहिती समोर आलेली आहे. या माहितीनुसार राज्यातील 4 हजार 168 शेतकऱ्यांनी 2 आधार क्रमांकाच्याद्वारे दोन वेळा पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहे अशी माहिती उघडकीस आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे एकच …