याच महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर: free gas cylinder for women

free gas cylinder for women

free gas cylinder for women: महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली या योजनेसोबतच आणखी एक महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा केली ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना. अन्नपूर्णा योजना अंतर्गत महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार. आता याकरिता कोणत्या महिला पात्र असणार आणि कोणाला लाभ मिळणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. अन्नपूर्णा योजनेसाठी या महिला पात्र. … Read more

moon timing today : पहा आजची चंद्र दिसण्याची वेळ.

moon timing today

moon timing today : कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला करवा चौथ साजरा केला जातो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी भारतीय महिला उपवास करतात. यामुळे महिलांनी छान शृंगार करून सोबत उपवासाचे भरपूर साहित्य खरेदी करतात. आचार्य डॉ. सुशांत राज म्हणाले की, करवा चौथ हा सर्वात महत्वाचा हिंदू सण आहे. करवा चौथच्या व्रताची सुरुवात सरगीपासून होते, जे सूर्योदयाच्या सुमारे दोन … Read more

लाडकी बहीण योजना काही काळासाठी बंद. ladki bahin yojana

ladki bahin yojana

ladki bahin yojana राज्य शासनाने महिलांच्या हितासाठी व महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अमलात आणली. या योजनेचे अंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना, व ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत आहे. अशा महिलांना प्रति महिना 1500 रुपये लाभ देण्याचे शासन घोषणा केली. लाडकी बहीण योजना काही … Read more

pocra part 2: पोकरा टप्पा 2 राबवण्याचे अधिकार नवीन सरकार च्या हाती.

pocra part 2

pocra part 2: राज्य शासनाने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नानाजी कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 राबवण्यास मान्यता दिली. या प्रकल्पांतर्गत 7000 गावांचा नवीन समावेश देखील करण्यात आला. परंतु या प्रक्रियेला विलंब झाल्यामुळे आता ही प्रक्रिया नवीन सरकारच्या हाती जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचं कारण ही तसच आहे राज्यामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे या आचारसंहिता दरम्यान … Read more

पीयूसी प्रमाणपत्र कसे काढावे; पीयूसी प्रमानपत्राचे फायदे. PUC certificate

PUC certificate

PUC certificate  हे भारतातील सर्व   वाहनधारकांना दिले जाणारे प्रमाणपत्र आहे. वाहनाचे उत्सर्जन केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या प्रचलित मानकांनुसार होते, त्यामुळे वायू प्रदूषणावर नियंत्रण येते, याची पडताळणी या प्रमाणपत्रातून होते. कायदेशीर प्रमाणपत्र असण्या व्यतिरिक्त, PUC certificate  हे पर्यावरण पूरक दिशेने एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. भारतात पीयूसी प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया आणि वापरकर्त्यांसाठी त्याचा काय फायदा … Read more

निवडणूक कार्यक्रम जाहीर या दिवशी होणार मतदान ; पहा काय आहे तारीख : Vidhan Sabha Voting Date 2024

Vidhan Sabha Voting Date 2024

Vidhan Sabha Voting Date 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे राज्यांमध्ये 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुका तसेच देशातील विधानसभा, लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. हे वाचा: शेतकऱ्यांसाठी … Read more

जेष्ट नागरिकांना मिळणार 3000 रुपये. असा करा अर्ज. jesht nagrik 3000

jesht nagrik 3000

jesht nagrik 3000 राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारावे याकरिता राज्य शासनाने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजनेची घोषणा केली राज्यातील 65 वर्षे व 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे या आर्थिक लाभासाठी कोण पात्र असणार अर्ज कसा करायचा त्यासोबतच कागदपत्रे कोणती लागणार याची सविस्तर माहिती आज पाहणार आहोत. राज्यामधील 65 वर्षे आणि 65 वर्षांवरील … Read more

अद्रक शेतीतून केली चांगली कमाई, 10 गुंडे लागवड, दीड लाख रुपये खर्च, आठ लाखाचे उत्पन्न अपेक्षित, पाहा सविस्तर माहिती farmer success story

farmer success story

farmer success story आरमोरी तालुक्यातील चामोर्शी माल येथील प्रकाश भोयर यांची पारंपरिक धान शेती आहे. या धान शेतीला तिलांजली देत आरमोरी तालुक्यातील प्रकाश भोयर या प्रयोगशील शेतकऱ्यांने पाव एकर शेतामध्ये अद्रक या पिकाची लागवड केलेली आहे. प्रकाश भोयर यांना या पाव एकर अद्रक लागवड शेतातून सुमारे 8 लाख रुपयांचे उत्पादन अपेक्षित आहे. यासाठी आतापर्यंत या … Read more

achar sanhita : आचार संहिता म्हणजे नेमके काय?

achar sanhita

achar sanhita महाराष्ट्र राज्यामध्ये येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी या मतदानाचे मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे यामुळे महाराष्ट्र राज्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रमाच्या महत्त्वाच्या काही तारखा खाली देण्यात आले आहेत. प्रत्येक वेळी निवडणूक लागली की निवडणुकीची एक प्रक्रिया सक्रिय केली जाते. यासाठी निवडणुकीच्या … Read more

palanaghar अंगणवाडी मध्ये पाळणाघर ; पाळणा सेविका आणि मदतनीसांना मानधन मिळणार

palanaghar

palanaghar मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यात अंगणवाडीमध्ये पाळणाघर ही योजना राबविण्यात येणार आहे. त्याबाबतचे सरकारने परिपत्रक जारी केलेले आहे. पाळणाघर या योजनेअंतर्गत प्रत्येक पाळण्याकरिता पाळणा सेविका व पाळणा मदतीस याची प्रत्येक 1 पद निर्माण करण्यात येणार आहे. त्यानुसार, संबंधित अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना भत्ता तसेच पाळणा सेविका व पाळणा … Read more

Close Visit Batmya360