बुकिंग केल्यानंतर 3 तासांत घरपोहोच मिळणार गॅस सिलिंडर, या कंपनीने सुरू केलीय नवीन सेवा LPG Home Delivery
LPG Home Delivery : घरगुती गॅस सिलिंडरसाठी दिवसभर वाट पाहण्याची वेळ आता संपणार आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (Indane) एक नवीन सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे बुकिंग केल्यानंतर केवळ ३ ते ४ तासांत LPG सिलिंडर थेट घरी पोहोचू शकतो. ही सुविधा विशेषतः १० किलोच्या हलख्या कंपोझिट सिलिंडरसाठी सुरू करण्यात आली आहे. काय आहे ही नवी सेवा? … Read more