जनावरांच्या विम्यावर आता 85 टक्के अनुदान ? किती जनावरांसाठी मिळणार? पाहा संपूर्ण माहिती pashudhan vima yojana
pashudhan vima yojana : महाराष्ट्रातील लाखो पशुपालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. नैसर्गिक आपत्ती, रोगराई, अपघात किंवा इतर अनपेक्षित कारणांमुळे जनावरे गमावल्यास होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) अंतर्गत ‘पशुधन विमा योजना’ संपूर्ण राज्यात राबविण्यास प्रशासकीय आणि आर्थिक मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेमुळे पशुपालकांना विमा प्रीमियमवर तब्बल … Read more