धक्कादायक अपडेट! कर्जमाफी योजनेत 1.40 लाख शेतकरी अपात्र; 16.96 लाख पात्र शेतकऱ्यांबाबत मोठी अपडेट! Karj Mafi update

Karj Mafi update

Karj Mafi update : महाराष्ट्र सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ मध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, एकूण १ लाख ४० हजार शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत. त्यापैकी ९४ हजार शेतकरी प्राप्तिकर भरणाऱ्या श्रेणीत येतात, तर उर्वरित ४६ हजार शेतकरी इतर तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे …

Read more