Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला नवं बळ! महिलांना मिळणार ₹40,000 चे बिनव्याजी कर्ज.
Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही आता फक्त मासिक मानधनापुरती मर्यादित राहिलेली नाही. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवण्यासाठी सरकारने या योजनेत एक मोठी आणि महत्त्वपूर्ण भर घातली आहे. या योजनेच्या पात्र महिलांना आता आपला छोटा-मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी ₹40,000 पर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा …