सोयाबीन खरेदीत12 वरून 15 टक्के ओलाव्याचा निकष करण्याचा निर्णय .Soybean Update
Soybean Update : खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढीनंतर सोयाबीनचे दर वाढले नाहीत . त्यामुळे सोयाबीन निर्यात अनुदानाची मागणी होत असताना हमीभावाने केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीसाठी ओलाव्याचा निकष 12% वरून 15% करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 नोव्हेंबर रोजी याबाबत अधिकृत अधिसूचना काढण्यात आली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. Soybean Update हमीभाव असूनही दरात घसरण केंद्र …