MILK SUBSIDY : दूध उत्पादकांच्या खात्यात १५ कोटी रुपये जमा, आणखी ११ कोटी अनुदान मंजूर.
MILK SUBSIDY शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या अनुदान योजनेचा लाभ जिल्ह्यातील ४९ हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला आहे . जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत खासगी आणि सहकारी दूध संघांकडून संकलित दुधासाठी प्रतिलिटर ५ ते ७ रुपये अनुदान मंजूर झाले आहे . या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात १५ कोटी ३० लाख ३७ हजार ९९० रुपये जमा … Read more