लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता 4500 रुपये जमा होण्यास सुरवात.

लाडकी बहीण योजना

लाडकी बहीण योजना : अंतर्गत लाभार्थी महिलांसाठी खुशखबर आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये निधीचे वितरण सुरू करण्यात आलेले आहे. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केला आहे. आणि ज्याचे अर्ज मंजूर झाले आहेत. अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये 4500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ज्या …

Read more

राज्यात परतीचा पाऊस घालणार धुमाकूळ ; जाणून घ्या सविस्तर माहिती : Particha Monsoon 2024

Particha Monsoon 2024

Particha Monsoon 2024 राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती परंतु आता महाराष्ट्रात परतीचा मान्सून सक्रिय झाला असून पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्‍यता आहे. हे वाचा : कापूस सोयाबीनचे कसे असणार दर तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्र मध्ये देखील पाऊस कोसळणार आहे 23 सप्टेंबर 2024 रोजी राज्यांमधील पावसाची स्थिती काय असेल …

Read more

सरपंच उपसरपंच मानधनात दुप्पट वाढ. Sarpanch upsarpanch mandhan

Sarpanch upsarpanch mandhan

Sarpanch upsarpanch mandhan : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे राज्य शासनाकडून विविध निर्णय घेण्यात येत आहेत यामध्येच राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या हिताचा एक निर्णय राज्य सरकारकडून कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत फिरण्यात आला यामध्ये सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे यामध्ये कोणत्या सरपंचांना किती मानधन मिळणार ? राज्यातील सरपंचांना व उपसरपंचांना त्यांच्या ग्रामपंचायत लोकसंख्येनुसार मानधन …

Read more

सिंचन अनुदान वाटपासाठी शेतकऱ्यांना करावी लागते प्रतीक्षा

सिंचन अनुदान

सिंचन अनुदान: वाटपासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजून किती दिवस थांबावे लागणार आहे. असा प्रश्न सूक्ष्म सिंचनाच्या अनुदानासाठी महिनो महिने थांबलेल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे. तसेच सूक्ष्म सिंचनाच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांना आता सुमारे 72 कोटी पेक्षा जास्त निधीची गरज आहे . परंतु सूक्ष्म सिंचनाच्या अनुदानासाठी शासनाने 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आह आहे . पण तोही निधी …

Read more

इलेक्ट्रीक बसमध्ये आता बस सुंदरी , नितीन गडकरी यांची नवी घोषणा.

बस सुंदरी

बस सुंदरी : आता ज्या नागरिकांना विमानांमधून प्रवास करणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी ही बस खूप फायदेशीर ठरणार आहे. या बस मध्ये पण तेवढेच सुविधा उपलब्ध आहेत . चहा -पाणी नाश्ता तसेच जसे एअर होस्टेस आहे, तसेच या बससाठी होस्टेस बस सुंदरी असणार आहे. विशेष म्हणजे या बससाठी डिझेलच्या बस पेक्षा तिकीट कमी असणार आहे. …

Read more

सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली ; पहा कांद्याला किती बाजार भाव मिळाला : Solapur Kanda Bajarbhav 2024

Solapur Kanda Bajarbhav 2024

Solapur Kanda Bajarbhav 2024 आज राज्यामधील बाजार समितीमध्ये कांद्याची 93 हजार 75 क्विंटलची आवक झाली आहे यामध्ये नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याची 5598 क्विंटलची आवक झाली तर आज कांद्याला कमीत कमी तीन हजार रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे. हे वाचा : तुरीला तेजी कायमच राहणार.. आज म्हणजेच 20 सप्टेंबर 2024 रोजी उन्हाळी कांद्याला …

Read more

farmer waver : शेतकऱ्यांना कर्ज माफी नाहीच.

farmer waver

farmer waver महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी या विषयाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. निसर्गाचा कोप, दुष्काळ, अतिवृष्टी, पिकाला मिळणारे मातीमोल भाव या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून कर्ज माफी मिळेल का? यावर शासनाकडून शेतकऱ्यांच्या याद्या देखील मागवले जात आहेत. याचा आढावा घेऊन शासन निर्णय घेईल अशी आशा सर्व शेतकऱ्यांना आहे, परंतु त्यामध्ये शेतकऱ्यांना खरंच कर्ज माफी मिळू …

Read more

राज्यातील राहिलेल्या शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी करण्याचे आव्हान

ई-पीकपाहणी

ई-पीकपाहणी राज्यातील राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ई – पीकपाहणी करण्याची आव्हान देण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची आपली ई – पीकपाहणी करायची राहिली असेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी. ज्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा, नुकसान भरपाई, आणि विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ही ई – पीकपाहणी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे राहिलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई – पीकपाहणी …

Read more