E- AADHAAR Download : ई-आधार कार्ड हे काय आहे ? कसे डाऊनलोड करावे? जाणून घ्या सविस्तर

E- AADHAAR Download : डिजिटल युगात अनेक लोक ऑफलाइनपेक्षा ऑनलाइन सेवा जास्त वापरतात. आधार कार्ड, जे भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण ओळखपत्र आहे, ते आता ऑनलाइन डाऊनलोड (E- AADHAAR Download) करणे खूप सोपे झाले आहे. इथे तुम्ही फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो करून ई-आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.

आधार कार्ड अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी आवश्यक आहे, जसे की सबसिडीच्या अर्जासाठी, बँक खातं उघडण्यासाठी, केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, आणि इतर सरकारी कामांसाठी आवश्यक आसते तसेच, आता कोणतेही कामासाठी आधार कार्ड हे खूप गरजेचे आहे. पण काही वेळा कामाच्या घाई मध्ये आपण हे आधार कार्ड घरीच विसरतो त्यामुळे आपल्याला परत घरी जाऊन हे आधार कार्ड आणावे लागते. याशिवाय जे लोक थेट काम हाताळण्याचा विचार करतात त्यांना गुगल बाबाची मदत घेणे आवडते. अशी परिस्थिती जर तुमच्यावर कधी आली तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की आता, UIDAI च्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून पैसे न देता तुम्ही स्वतः तुमचे आधार कार्ड सहज डाऊनलोड करू शकतात. तर आधार कार्ड कसे डाउनलोड (E- AADHAAR Download) करायचे हे आपण आज या लेखांमध्ये जाणून घेऊया.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
E- AADHAAR Download

हे वाचा : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची सूचना !जमिनीची नोंद नसल्यास काय होणार , पहा सविस्तर

आधार कार्ड क्रमांकासह ई- आधार कसे डाउनलोड करायचे?

  • तुम्हाला सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
  • संकेतस्थळावर गेल्यानंतर तिथे तुम्हाला आधार क्रमांक, नोंदणी आयडी किंवा व्हर्च्युअल आयडी मधून कोणतीही पद्धत निवडू घेऊ शकतात.
  • जर तुम्ही तुमच्या आधार नंबरचा पर्याय निवडला तर तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक टाकून घ्यावा लागेल.
  • त्यानंतर सेंड ओटीपी या पर्यावरण क्लिक करावे लागेल. ओटीपी पर्यावर क्लिक करतात रजिस्टर्ड मोबाईल नंबर वर ओटीपी येईल .
  • ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही तुमचे आधार सहज डाउनलोड(E- AADHAAR Download) करू शकता .
  • ई – आधार कार्ड डाउनलोड होईल पण त्यात पासवर्ड असेल.
  • तुम्हाला पासवर्ड अनलॉक करण्यासाठी आधार कार्ड मध्ये लिहिलेली नावाची पहिली 4 अक्षरे कॅपिटल लँग्वेज मध्ये टाकावे लागतील.
  • उदाहरणार्थ, जर एखाद्याचे नाव मोहित असेल आणि त्याचे जन्मवर्ष 1996 असेल तर त्याला MOHI1996 प्रविष्ट करावे लागेल.
  • तसेच या व्यतिरिक्त व्हर्च्युअल आयडी वरून आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी UIDAI चा वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर आधार कार्ड सेवेतच जाऊन तुम्हाला माया आधार सेक्शन मध्ये जाऊन व्हर्च्युअल आयडी (व्हीआयडी) हा पर्याय निवडून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्ही माया आधार पोर्टलवर पोहोचा, किती तुम्हाला खाली स्कोल केल्यावर तुम्हाला व्हीआयपी जनरेटर दिसेल .
  • आधीच व्हीआयपी तयार केला असेल आणि सीआयडी आठवत नसेल तर पूर्ण प्राप्तसीआयडी चा पर्याय निवडा
  • त्यानंतर तुम्ही आधार क्रमांक टाका आणि कॅप्चा कोड टाका .त्यानंतर सेंड ओटीपी सिलेक्ट करा .
  • तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वर ओटीपी येईल ,तो ओटीपी टाकून घेतल्यानंतर,व्हेरिफाय अँड प्रोसिड सिलेक्ट करा.
  • असे केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक व्हर्च्युअल आयडी येईल .
  • व्हर्च्युअल आयडी मिळाल्यानंतर : //uidai.gov.in/ जा.
  • त्यानंतर माय आधार सेक्शन सिलेक्ट करा आणि आधार डाऊनलोड करा, गेट आधार सिलेक्ट करा हा पर्याय निवडा .
  • यानंतर आपला व्हर्च्युअल आयडी नंबर निवडता ना 16 अंकी व्ही आयडी टाका .
  • त्यानंतर सेंड ओटीपी सिलेक्ट केल्यानंतर ओटीपी प्रविष्ट करा .
  • यानंतर व्हेरिफाय अँडडाउनलोड वर क्लिक करा .त्यानंतर तुमचे आधार कार्ड डाउनलोड होईल .अशा पद्धतीने तुम्ही तुमचे आधार कार्ड डाऊनलोड (E- AADHAAR Download) करू शकतात .

निष्कर्ष

आधार कार्ड डिजिटल स्वरूपात डाऊनलोड करणं अगदी सोपं आणि जलद आहे. तुम्हाला आधार कार्ड कधीही आणि कुठेही आवश्यक असल्यास, UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही ते सहज डाऊनलोड (E- AADHAAR Download) करू शकता. हे कार्ड पासवर्ड संरक्षित असतं, परंतु पासवर्ड सोपा आहे आणि तुम्ही तो सहज मिळवू शकता. यामुळे आधार कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला ऑफिस किंवा इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही.E- AADHAAR Download

Leave a comment