gahu bajar bhav: गव्हाला मिळतोय चांगला दर… पहा आजचे गव्हाचे बाजार भाव!!

gahu bajar bhav : एकेकाळी बाहेर देशातून गहू आयात करणारा देश आज गहू निर्यातीमध्ये एक नंबर ला येऊन पोहोचला आहे. भारतीय गव्हाचे गुणवत्ता दिवसेंदिवस सुधारत असल्यामुळे भारतीय गव्हाला मागणी देखील वाढत आहे. भारतातील शरबती आणि लोकल जातीच्या गावाला सध्या प्रचंड मागणी आहे. यामुळे या जातीचे दर देखील चांगल्या स्थितीत पाहायला मिळत आहेत. राज्यातील विविध बाजार समितीमध्ये गव्हाला किती दर मिळाला याची माहिती घेऊया. आठ एप्रिल 2025 रोजी राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण 26043 कुंटल गावाची आवक नोंदवली गेली आहे.gahu bajar bhav

gahu bajar bhav

बाजार समिती आणि मिळालेला दर

मुंबई : राज्यातील सर्वाधिक कवच मागणी असणारे बाजारपेठ म्हणजे मुंबई. या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 11,853 क्विंटल गव्हाची आवक झाली आहे. या गावाला सरासरी 6000 रुपये एवढा प्रतिक्विंटल दर मिळाला. गावाला मिळालेला हा दर राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तुलनेने अधिकच होता. मुंबईमध्ये गव्हाची मागणी जास्त असल्यामुळे गावाला दर देखील चांगला मिळतो.

पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाला 5800 रुपयापर्यंत( gahu bajar bhav) दर मिळाला. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाला जास्तीत जास्त पाच हजार आठशे रुपये दर मिळाला तर कमीत कमी 4900 रुपये दर मिळाला. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गावाला सरासरी 5400 रुपयांच्या आसपास दर मिळाला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नागपूर: नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाला सरासरी 3500 रुपये दर मिळाला.

कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शरबती गव्हाची आवक केवळ तीन क्विंटल इतकीच होती. यावकीच्या तुलनेने या ठिकाणी दर देखील खूपच कमी मिळाला आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शरबती गावाला 2750 रुपये प्रतिक्विंटल या प्रमाणात दर मिळाला आहे.gahu bajar bhav

हे वाचा : हमीभावाने हरभरा पिकाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची टाळाटाळ… काय आहे कारण?

गव्हाच्या दारात चढउतार

प्रमुख बाजार समिती मधील गव्हाचे दर पाहिल्यानंतर असे लक्षात येते की, शरबती गहू जिथे अधिक प्रमाणात उपलब्ध आहे तिथे त्याचे दर जास्त आहे आणि मागण जास्तच आहे. तर ज्या ठिकाणी शरबती गव्हाची मागणी कमी आहे त्या ठिकाणी आवकही कमीच आहे आणि दर देखील कमीच मिळत आहे.

लोकल गावाच्या दरामध्ये खूप मोठा चढउतार दिसून आला. उल्हासनगर येथे गावाला 3500 रुपयापर्यंत दर मिळाला तर तासगाव येथे 3200 पर्यंत गावाला दर मिळाला. गव्हाच्या किमतीमध्ये स्थानिक मागणीनुसार दर कमी जास्त होताना पाहायला मिळत आहेत. ज्या बाजार समितीमध्ये गव्हाला मागणी अधिक आहे त्या बाजार समितीमध्ये गव्हाच्या (gahu bajar bhav) दर देखील चांगले पाहायला मिळाले आहे.

काही ठिकाणी पिवळ्या गावाला देखील चांगला दर मिळाला आहे. पिवळ्या गावाला माजलगाव येथे 3500 रुपये प्रति क्विंटल या प्रमाणात दर मिळाला. त्याचबरोबर पिवळ्या गावाला धारूर येथे तब्बल 3000 रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. बन्सी जातीच्या गावाला तीन हजार रुपये या प्रमाणात दर मिळाला आहे.

या सर्व बाजार समितीचे दर पाहता आणि जातीची मागणी पाहता ग्राहकाकडून दर्जेदार आणि पौष्टिक गहू खरेदी करण्यासाठी जास्त मागणी केली जात आहे. ज्या मला मागणी जास्त प्रमाणात होते त्यामालाचे दर देखील वाढलेले असतात.

महाराष्ट्र राज्याचा गहू बाजार सध्या खूपच चांगल्या स्थितीमध्ये आहे. या बाजार समितीमध्ये अनेक चांगल्या गव्हाचा बोलबाला आहे. चांगल्या प्रतीचा गहू पुरवठा करणारा शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा देखील होत आहे. काही ठिकाणी दर जरी चांगला मिळत असेल तरी देखील काही कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळत असल्याची शेतकऱ्याकडून तक्रार करण्यात आली आहे.gahu bajar bhav

Leave a comment