Home Loan EMI Calculator घर घेण्यासाठी 50 लाखाचं गृह कर्ज घेतल्यास किती EMI द्यावा लागेल, पहा सविस्तर

Home Loan EMI Calculator : आज-काल कोठेही घर खरेदीसाठी गृह कर्ज घेणे ही सर्वसामान्य गोष्ट ठरली आहे. अनेक नागरिक घर खरेदीसाठी गृह कर्ज हा सर्वात सोपा पर्याय मानला जातो. जर तुम्ही घर खरेदीसाठी 50 लाख रुपयाचे गृह कर्ज घेतले तर तुम्हाला दरमहा किती हप्ता भरावा लागेल. किती ईएमआय द्यावा लागेल हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण की हे समजल्यावर तुम्हाला महिन्याचे बजेट ठरवता येईल. जर तुम्हाला 50 लाख रुपयाचे घर खरेदीसाठी गृह कर्ज घ्यायचे असेल तर किती वर्षात आणि किती ईएमआय (Home Loan EMI Calculator) द्यावा लागेल हे समजून घेणे खूप गरजेचे आहे.

गृह कर्ज हे सुरक्षित कर्ज मानले जाते. या कर्जाची परतफेड ई एम आय च्या रूपात करावी लागते. गृहकर्जाच्या परतफेडीचा हप्ता तीन मुद्यांवर ठरतो. मुद्दल(P), व्याजदर (R) आणि `कर्जाचा कालावधी(N) हे तीन प्रमुख घटक आहेत. सध्या 8.10 टक्के ते 12.50 टक्के  व्याज गृहकर्ज आकारलं जातं.  Home Loan EMI Calculator .

Home Loan EMI Calculator

गृहकर्जाच्या हप्त्याची गणना कशी होते?

गृहकर्जाचे मासिक हप्ते तीन मुख्य घटकांवर ठरतातीले हे:

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Bank of Maharashtra Personal Loan Bank of Maharashtra Personal Loan: बँक ऑफ महाराष्ट्रकडून वैयक्तिक कर्ज मिळवण्याची संधी; ₹10 लाखांपर्यंत कर्ज आता सहज उपलब्ध

EMI = [P x R x (1+R)^N] / [(1+R)^N-1y

इथं-

P = मुद्दल (50 लाख)

हे पण वाचा:
Mahila Udyogini Yojana Mahila Udyogini Yojana :या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसायासाठी 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज, आवश्यक कागदपत्रे, पात्रता ,अटी आणि अर्ज प्रक्रिया.

R = मासिक व्याज दर (वार्षिक व्याजदराचा 12 टक्क्यानं भागाकर करा)

N = कर्जाचा कालावधी महिन्यांमध्ये(वर्षांच्या संख्येचा 12 नं गुणाकार करा)

हे वाचा : आता महिलांना मिळणार कमी दरात विना गॅरंटीचं लोन

हे पण वाचा:
farmer crop loan farmer crop loan शेतकरी ओळखपत्र धारकांना मिळणार कर्ज!

व्याज दर आणि कर्ज कालावधी किती?

भारतात Home Loan EMI Calculator साधारणत्या गृहकर्जाचा व्याज दर 8.5% ते 12% या दरम्यान असतो. कर्जाचा कालावधी 10 ते 30 वर्षेंपर्यंत असू शकतो.

उदाहरण:

व्याजाचा दर 9% आणि कर्ज कालावधी 20 वर्षे असेल तर…

  • मुद्दल (P) = 50,00,000
  • व्याज दर (R) = 9%
  • मासिक व्याज दर (R) = 9%/12 = 0.75% किंवा 0.0075
  • कर्ज कालावधी (N) = 20 वर्ष x 12 = 240 महिने

EMI = 44,986 रुपये

हे पण वाचा:
women loan scheme women loan scheme: व्यवसायासाठी महिलांना 3 लाख रुपयापर्यंत मिळणार कर्ज…

emi calculator

जर तुम्ही कर्जाचा कालावधी वाढवून घेतला म्हणजेच 30 वर्षाचा केल्यास मासिक हप्ता 38046 एवढा येतो. पण मात्र, व्याजाची रक्कम वाढेल. आणि जर तुम्ही कर्जाचा कालावधी कमी घेतला तर म्हणजेच 10 वर्षाचा केल्यास तुम्हाला ईएमआय कमी भरावा लागेल आणि यामध्ये व्याजही कमी भरावे लागल . Home Loan EMI Calculator

एकूण व्याज किती द्यावे लागेल

तुम्हाला 20 वर्षासाठी 9 टक्के व्याजाने. म्हणजेच तुम्ही घर घेण्यासाठी 50 लाखाचं गृह कर्ज 20 वर्षाच्या कालावधीसाठी घेतलं तर तुम्हाला मुदलापेक्षा एकूण 57 लाख 96 हजार 640 रुपये जास्त द्यावी लागतील. Home Loan EMI Calculator

हे पण वाचा:
cmegp loan cmegp loan: तरुणांना मिळणार 50 लाख रुपयापर्यंत कर्ज: असा मिळवा लाभ.

Leave a comment