Pradhanmantri mudra loan Yojana: व्यवसाय करण्यासाठी 20 लाख रुपये बिनव्याजी कर्ज

Pradhanmantri mudra loan Yojana : दिवाळीच्या पूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील रहिवाशांना एक मोठी भेट दिलेली आहे. प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत केंद्र सरकारने उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा दुप्पट केलेली आहे. आता तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत 20 लाख रुपये पर्यंतचे कर्ज अगदी सहज घेऊ शकतात.

या अगोदर प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत कर्जाची मर्यादा ही 10 लाख रुपये पर्यंत होती, पण मात्र आता केंद्र सरकारने ती दुप्पट केलेली आहे. यामुळे देशातील नागरिकांना व्यवसाय करण्यासाठी बळ मिळेल आणि देशामध्ये रोजगाराची संधी वाढविण्यास मदत होईल.


केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे मुद्रा योजनेची उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे पूर्ण होईल. याचे परिणाम म्हणजे देशातील नागरी जे आपला छोटासा व्यवसाय करत होते अशा नागरिकांना आपला व्यवसाय वाढवू शकतील आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Free Sewing Machine Scheme मोफत शिलाई मशीन नवीन अर्ज सुरू ,असा करा अर्ज !Free Sewing Machine Scheme

Pradhanmantri mudra loan Yojana

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना ही देशातील बेरोजगार तरुणांसाठी खूप महत्त्वाची ठरलेली आहे. या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून कर्ज दिले जाते . जे तरुण व्यवसाय करण्यासाठी इच्छुक आहेत अशा तरुणांना या योजनेअंतर्गत कर्ज देऊन मदत केली जाते.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत आतापर्यंत, इच्छुक असणाऱ्या नागरिकांना 50 हजार रुपये ते 10 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळत होते. पण मात्र आता मोदी सरकारने या कर्जाची मर्यादा वाढवून प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत आता 20 लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. याचा अर्थ असा की आता, ज्या तरुणांना व्यवसाय करायचा आहे किंवा आपल्या चालू व्यवसाय वाढवायचा आहे अशा तरुणांना 50 हजार रुपये ते 20 लाख रुपये पर्यंत कर्ज सहज घेऊ शकतात.

जर तुम्हाला कोणाला किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणाला व्यवसाय करण्यासाठी कर्ज हवे असेल तर, तुम्हाला यासाठी अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँक शाखेत जाऊ शकतात. अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते, याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहूया.

हे पण वाचा:
Bank of Maharashtra Personal Loan Bank of Maharashtra Personal Loan: बँक ऑफ महाराष्ट्रकडून वैयक्तिक कर्ज मिळवण्याची संधी; ₹10 लाखांपर्यंत कर्ज आता सहज उपलब्ध

महिलांना मिळणार  सरकारकडून 3 लाख रुपयांचे कर्ज, पहा सविस्तर माहिती

Pradhanmantri mudra loan Yojana प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे प्रकार

केंद्र सरकार लाभार्थी व्यक्तींना प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत तीन प्रकारचे कर्ज देत आहे. तीन प्रकारची कर्ज म्हणजे शिशु कर्ज, किशोर कर्ज आणि तरुण कर्ज हे तीन प्रकारचे कर्ज प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत दिले जाते.

  • शिशु कर्जासाठी 50 हजार रुपये पर्यंत.
  • किशोर कर्जासाठी 50 हजार ते 5 लाख रुपये.
  • तरुण कर्जासाठी 5 लाख ते 20 लाख रुपये पर्यंत कर्ज सहज उपलब्ध आहे.

Pradhanmantri mudra loan Yojana पात्रता

  • प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय हे 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असायला हवे.
  • अर्जदाराला कोणत्याही बँकेने कर्ज काढण्यास अपात्र घोषित केले असेल तर योजनेचा लाभ त्या व्यक्तीला दिला जाणार आहे.
  • मुद्रा लोन योजनेची कर्ज घेण्यासाठी त्या व्यक्तीला व्यवसायाची संपूर्ण माहिती असायला हवी अशा व्यक्तींना त्या योजनेअंतर्गत कर्ज दिले जाईल.
  • प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीकडे आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, व्यवसायाशी संबंधित सर्व प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे आवश्यक आहेत.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

केंद्र सरकार द्वारे सुरू केलेल्या प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा लाभ घेऊन ज्या नागरिकांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी किंवा छोटा व्यवसाय मोठा करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नागरिकांना कर्ज घ्यायचे असेल तर खालील दिलेल्या पद्धतीनुसार तुम्ही सहजरित्या या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

हे पण वाचा:
Mahila Udyogini Yojana Mahila Udyogini Yojana :या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसायासाठी 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज, आवश्यक कागदपत्रे, पात्रता ,अटी आणि अर्ज प्रक्रिया.
  • प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तीन प्रकारच्या कर्जाचे पर्याय मिळतील: शिशु कर्ज, तरुण कर्ज आणि किशोर कर्ज.
  • त्यानंतर तुम्हाला हवे असलेल्या कर्जाच्या पर्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला अर्जाची लिंक दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  • लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात अर्ज डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे.
  • हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला हा अर्ज काळजीपूर्व व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. आणि त्या फॉर्म सोबत आवश्यक लागणारी कागदपत्रे सर्व जोडून घ्यायची आहेत.
  • हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला आता तुमच्याजवळ बँक शाखेत जाऊन हा अर्ज सबमिट करायचा आहे.
  • बँक शाखेतील अधिकारी तुमच्या अर्जाची पडताळणी करतील आणि अर्ज व्यवस्थित भरलेला असल्यास, संपूर्ण आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित असल्यास, काही दिवसांमध्ये तुमचा अर्ज मंजूर केला जाईल व तुमच्या बँक खात्यामध्ये कर्जाची रक्कम जमा केली जाईल.

Leave a comment