indian oil bharti 2024 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये 467 पदाची भरती iocl recruitment 2024

iocl recruitment 2024: नमस्कार, नोकरीच्या शोधार असणाऱ्या बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी . इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदासाठी एकूण 467 जगासाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. या लेखाच्या मध्यमातून आपल्याला अर्ज कर्णीसाठी आवश्यक असणारी पात्रता, कागदपत्रे व अर्ज करण्याची प्रक्रिया व अर्ज करण्याची अंतिम तारीख या बद्दल सर्व माहिती आपल्याला देण्यात येणार आहे.

iocl recruitment 2024

iocl recruitment 2024 :इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये एकूण 467 पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या मध्ये एकूण 12 पदासाठी भरती करण्यात येत आहे. या मध्ये अर्ज प्रकिया ऑनलाइन पद्धतीने आहे तसेच ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ramchandra Sable Andaj  Ramchandra Sable Andaj : या जिल्ह्यात धो-धो पाऊस बरसणार ;तर ‘या’ जिल्ह्यात पूर येणार! पहा हवामान अंदाज

iocl recruitment 2024

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये एकूण 467 पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या मध्ये एकूण 12 पदासाठी भरती करण्यात येत आहे. या मध्ये अर्ज प्रकिया ऑनलाइन पद्धतीने आहे तसेच ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे. या मध्ये 25000 ते 105000 रुपये पर्यंत पगार देखील दिल जात आहे.

iocl recruitment 2024 पदांची नावे आणि संख्या

अ.     क्र.पदाचे नावसंख्या
1ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Production)198
2ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U)33
3ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M)22
4ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Electrical)25
5ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Mechanical)50
6ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Instrumentation)24
7ज्युनियर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट-IV21
8ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Fire & Safety)27
9इंजिनिअरिंग असिस्टंट (Electrical)15
10इंजिनिअरिंग असिस्टंट (Mechanical)08
11इंजिनिअरिंग असिस्टंट (T&I)15
12टेक्निकल अटेंडंट29

indian oil bharti 2024 शौकक्षणिक पात्रता

पद क्रमांकपात्रता
पद क्र.  11)50% मार्क +इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical /Petrochemical/Chemical Technology / Refinery and Petrochemical) किंवा B.Sc. (Math’s/ Physics/ Chemistry/ Industrial Chemistry)  2) 01 वर्ष अनुभव
पद क्र.  21) इंजिनिअरिंग डिप्लोमा Mechanical/Electrical ./ Electrical and Electronics) किंवा 10वीउत्तीर्ण + ITI (Fitter) किंवा B.Sc. (Math’s/Physics/Chemistry/Industrial Chemistry)  2) बॉयलर प्रमाणपत्र
पद क्र.  31) 50% मार्क +इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical and Electronics)  2) 01 वर्ष अनुभव
पद क्र.  41) 50% मार्क +इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical and Electronics) 2) 01 वर्ष अनुभव
पद क्र.  51) 50% मार्क +इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical)  2) 01 वर्ष अनुभव
पद क्र.  61)       50% मार्क + इंजिनिअरिंग डिप्लोमा (Instrumentation Egg/Instrumentation & Electronics/ Instrumentation & Control Egg, / Applied Electronics and Instrumentation)  2) 01 वर्ष अनुभव
पद क्र.  71)   50% मार्क +B.Sc. (Physics/ Chemistry/Industrial Chemistry & Mathematics) 2) 01 वर्ष अनुभव
पद क्र.  810 वी  पास 2) उप-अधिकारी कोर्स  3) 01 वर्ष अनुभव
पद क्र.  950% मार्क +इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/Electrical & Electronics)
पद क्र.  1050% मार्क +इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Automobile)
पद क्र.  1150% मार्क +इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics & Communication/Electronics & Telecommunication/Electronics & Radio Communication/Instrumentation & Control/Instrumentation & Process Control/Electronics)
पद क्र.  121) 10 वी पास  2) ITI [Electrician/Electronic Mechanic/Fitter/Instrument Mechanic/Instrument Mechanic-Chemical Plant/Machinist/ Machinist (Grinder) 27 Mechanic-cum-Operator Electronics Communication System/Turner/ Wiremen/ Draughtsman (Mechanical)/Mechanic Industrial Electronics]

iocl recruitment 2024

वयाची अट : 31 जुलै 2024 पर्यंत 18 ते 26 वर्ष (एससी एसटी साठी 5 वर्ष सूट / ओबीसी साठी 3 वर्ष सूट)

हे पण वाचा:
Gas Cylinder E KYC Update Gas Cylinder E KYC Update: गॅस सिलेंडर वापरताय? मग हे काम 15 ऑगस्टपर्यंत नक्की करा, नाहीतर सिलेंडर मिळणार नाही.

नोकरी करण्याचे ठिकाण : संपूर्ण भारतभर

फिस : (सर्वसाधारण /ओबीसी /ईडब्लूएस 300 रुपये) एसी एसटी मोफत

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू करण्याची तारीख : 22 जुलै 2024 

हे पण वाचा:
Soyabean Rate Soyabean Rate: सोयाबीनचा भाव वाढला, ₹6,000 होणार? जाणून घ्या आजचे दर

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 21 ऑगस्ट 2024 

हॉलतिकीट प्रसिद्ध करण्याची तारीख : 10 सेप्टेंबर 2024 

ऑनलाइन परीक्षेची तारीख : सप्टेंबर 2024 

हे पण वाचा:
ladaki bahin new update एकाच कुटुंबातील अनेक महिलांना लाभ, आता तपासणी सुरू! ladaki bahin new update

निकालाची तारीख : तिसऱ्या आठवड्यात ऑक्टोबर 2024 

iocl recruitment 2024

  indian oil bharti 2024 अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी

जाहिरात पीडीएफ

हे पण वाचा:
Gold-Silver Price Gold-Silver Price: रक्षाबंधनानंतर सोन्याच्या दरात मोठा उलटफेर ; जाणून घ्या आजचे ताजे दर

अर्ज करण्याची  लिंक 

संकेतस्थळाची लिंक 

  indian oil bharti 2024

हे पण वाचा:
IMD Rain Alert IMD Rain Alert : हवामान विभागाचा अलर्ट; ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्यापासून अतिमुसळधार पावसाचा इशारा!

येथे क्लिक करा 

येथे क्लिक करा 

हे पण वाचा:
Maharashtra Rain Update Maharashtra Rain Update: राज्यात पावसाची प्रतीक्षा संपली! 2 ते 3 दिवस विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता

Leave a comment