मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज करतांना येणार अडचण.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज करतांना येणार अडचण.

महाराष्ट राज्याच्या 2024-2025 च्या अर्थसंकल्पात (Budget) मध्ये महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मोठी घोषणा केली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेमद्धे सहभागी होण्यासाठी 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 या पंधरा दिवसाच्या कालावधी मध्ये सर्व लाभार्थी महिलांनी अर्ज करणे बंधनकारक आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज करतांना येणार अडचण.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
HSRP number plate HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड,पहा सविस्तर माहिती. HSRP number plate

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज करतांना येणार अडचण.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमद्धे सहभागी होण्यासाठी 1 जुलै 2024 रोजी अर्ज सुरू होणार आहेत सर्व पात्र महिलांनी आपले अर्ज 15 जुलै 2024 च्या आत भरणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पहा सविस्तर माहिती. 

हे पण वाचा:
Ladki Soon Yojana Ladki Soon Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी सून योजना जाहीर!एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा…

1 जुलै ला अर्ज करतांना येणार अडचण.

  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया जरी 1 जुलै पासून सुरू होणार असली तरी महिलांना  1 जुलै पासून अर्ज करतांना अडचण येणार आहे. ती म्हणजे कागदपत्रे पूर्तता.
  • या योजनेत सहभागी होण्यासाठी
  1. आधार कार्ड 
  2. रेशन कार्ड 
  3. बँक पासबूक 
  4. उत्पन्न प्रमाणपत्र 
  5. डोमसाईल 
  • या कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे. पण यात मुख्य अडचण म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्र आणि डोमसाईल प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारा वेळ.
  • 29 जून व 30 जून रोजी सुट्या असल्यामुळे महिला आपले उत्पन्न प्रमाणपत्र व डोमसाईल प्रमाणपत्र काढण्यासाठी 1 जुलै पासून सुरू करतील त्यामुळे महिलांना अर्ज करण्यासाठी वेळ लागणार ही मात्र नक्की.

आधी हे काम करा.

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज करतांना येणार अडचण.
  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांनी आधी आपले उत्पन्न प्रमाणपत्र व डोमसाईल प्रमाणपत्र काढून घेणे आवश्यक आहे. तरच आपणास अर्ज करता येणार.

असा असेल योजनेचा कालावधी

  • अ.     क्रउपक्रमदिनांक
    अर्ज प्राप्त करण्यास सुरवात१ जुलै २०२४
    अर्ज करण्याची शेवट तारीख१५ जुलै २०२४
    तात्पुरती यादी प्रकाशन१६ जुलै २०२४
    तात्पुरत्या यादी वरील हरकती सादर करणे१६ जुलै ते २० जुलै २०२४
    तक्रात हरकती निराकरण करणे२१ जुलै ते ३० जुलै २०२४
    अंतिम यादी प्रकाशन दिनांक१ ऑगस्ट २०२४
    लाभार्थी बँक (EKYC) करणे१ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०२४
    लाभार्थी निधी हस्तांतरण१४ ऑगस्ट २०२४
    त्या नंतर प्रत्येक महिन्याचा देय दिनांकप्रत्येक महिन्याच्या १५ तारखेच्या आत

Leave a comment