ladki bahin yojana : लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार तीन हजार रुपये…लाडक्या बहिणींना 2100 रुपये वितरित करण्याची राज्य शासनाने निवडणुकीदरम्यान घोषणा केली होती. परंतु याबाबत राज्य शासनाने कोणताही निर्णय अद्याप पर्यंत घेतला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये एवढाच लाभ दिला जात आहे. परंतु यामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण बाब समोर आली आहे. राज्यातील काही लाडक्या (ladki bahin yojana) बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्यामध्ये 3000 रुपयांचे वाटप केले जाणार आहे. तीन हजार रुपये हे कोणत्या महिलांना मिळणार याची माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया.
राज्य शासनाने सुरू केलेली राज्यातील महत्त्वपूर्ण योजना लाडकी बहीण योजना. या योजनेच्या अंतर्गत महिलांना आतापर्यंत नऊ हप्त्याची यशस्वी वितरण करण्यात आले आहे. नव्हत्या च्या माध्यमातून महिलांना आतापर्यंत 13500 रुपये प्रति महिला या प्रमाणात निधी वाटप केला आहे. परंतु अनेक महिलांना मागील काही हप्ते तांत्रिक अडचणीमुळे मिळालेले नाहीत. मार्च महिन्याचा हप्ता वितरित करताना अनेक महिलांना हा हप्ता वितरित झालं पाहिजे. आशिया महिलांना आता शासनाकडून एप्रिल महिन्याच्या हप्त्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एक सोबत वितरित केला जाणार आहे. लक्षात घ्या हा हप्ता फक्त ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्याच महिलांना दिला जाणार आहे. ladki bahin yojana

ladki bahin yojana या महिलांना मिळणार 3000 रुपये
राज्यातील लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र असणाऱ्या महिलांना राज्य शासन दीड हजार रुपये महिना या प्रमाणात निधी देते. या योजनेचे अंतर्गत आतापर्यंत महिलांना नऊ हप्ते वाटप करण्यात आले आहे. मार्चचा हप्ता वितरित करताना काही तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याच महिलांना मार्चचा हप्ता मिळालेला नाही. या महिलांना मार्चचा हप्ता एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबतच वितरित केला जाणार आहे. ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही. त्या महिन्यांना मार्च महिन्याचे पंधराशे आणि एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये. असे मिळून एकूण तीन हजार रुपये लाभ एप्रिल महिन्यातील जाणार आहे.
काही तांत्रिक अडचणीमुळे या महिलांना रक्कम जमा करण्यात अडचणी निर्माण झाली होती. अशाच महिलांना या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे. ladki bahin yojana
हे वाचा : 1980 च्या जुन्या सातबारा पहा एका क्लिक वर….
अर्ज रद्द झाला असेल तर
राज्यातील लाडक्या बहिणीच्या अर्जाचे तपासणी करताना राज्य शासनाने अपात्र असणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द केले आहेत. यामध्ये टप्प्याटप्प्याने तपासणी पूर्ण करून महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. ज्या महिलांचे अर्ज राज्य शासनाने तपासणी दरम्यान रद्द केले आहेत अशा महिलांना यापुढे या योजनेतून कोणताही लाभ दिला जाणार नाही. जर आपला अर्ज मार्च महिन्यात रद्द यादीमध्ये गेला असेल तर आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये कोणताही लाभ मिळणार नाही. त्यासोबतच मार्च महिन्याचा मिळणारा लाभ देखील आपल्याला दिला जाणार नाही. त्यामुळे जर आपला अर्ज रक्त झाला नसेल तरच आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचे मिळून 3000 रुपये वितरित केले जातील.
ladki bahin yojana एप्रिल महिन्याचा हप्ता कधी?
(ladki bahin yojana) एप्रिल महिन्याच्या तारखेबाबत अनेक महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांना कधी वितरित केला जाणार याची प्रतीक्षा आता महिलांना लागली आहे. अर्धा एप्रिल महिना पूर्ण झाला असून अद्याप पर्यंत महिलांना हप्ता वितरित करण्यात आला नाही. याबाबत महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेला माहितीनुसार. महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता हा अक्षय तृतीया या मुहूर्तावर दिला जाणार आहे. म्हणजेच महिलांना 30 एप्रिल 2025 रोजी एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित केला जाईल. एप्रिल महिन्याचा हप्ता 30 एप्रिल 2025 पूर्वीच महिलांच्या बँक खात्यावर जमा केला जाईल. साधारणपणे पंचवीस एप्रिल पासून महिलांच्या बँक खात्यावर एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करण्यास सुरुवात केली जाईल. ladki bahin yojana