Ladki Bahin Yojana : राज्यातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. ही योजना सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत खूप चर्चेचा विषय ठरली आहे. विरोधकांनी या योजनेवर अनेक टीका केले आहे. आता महिलांसाठी खूप महत्त्वाची ठरलेली लाडकी बहिणी योजना परत एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. जुलै 2024 पासून सुरू लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजना
मागील काही दिवसापासून राज्यातील विविध मोठ्या मोठ्या नेत्यांनी सुचित केलं होतं की या योजनेअंतर्गत दिला जाणारा 10 वा हप्ता 30 एप्रिल रोजी, अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर दिला जाणार आहे. असे सांगण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील लखो महिलांना आता उत्सुकता निर्माण झाली आहे.
30 एप्रिल रोजी, अक्षय तृतीय हा दिवस असून हा दिवस खूप शुभ मानला जातो, आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत देण्यात येणार हप्ता हा कोणत्यातरी सणाला किंवा शुभ मुहूर्तावरच देण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातील महिलांना हा हप्ता अक्षय तृतीयेच्या दिवशी येणार अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यामुळे महिलांच्या मनातील उत्सुकता आणखी वाढली आहे. Ladki Bahin Yojana
हे वाचा : नवीन जॉब कार्ड कसे काढावे new job card ragistation
एप्रिलच्या हप्त्याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा
आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत जेवढे काही हप्ते देण्यात आले आहेत , तेवढ्या हप्त्याबाबत महिला व बालविकास मंत्री, अदिती तटकरे मॅडम माहिती दिली होती, एप्रिल महिना सुरू होताच दहाव्या हप्त्याबाबत ही माहिती देण्यात आली होती. तुझ्यामुळे अधिकृत हालचाली होण्याची शक्यता वाढली आहे. मात्र, सध्याच्या घडीला कोणतीही ठोस माहिती व तारीख किंवा अधिकृत घोषणा जाहीर करण्यात आलेली नाही. Ladki Bahin Yojana
कधी येणार एप्रिल चा हप्ता याकडेच महिलांचे लक्ष
एप्रिल महिन्याच्या अखेरस दहावा हप्ता दिला जाईल असे सांगण्यात आले होते परंतु हा महिना संपण्यास फक्त 1 दिवस शिल्लक राहिला आहे. आणि अजून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील महिलांचे लक्ष आता त्यांच्याच खात्यामध्ये येणाऱ्या मेसेज कडे लागले आहे. महिन्याच्या अखेरीस लाडक्या बहिणींना हा हप्ता खात्यात जमा होईल, या अश्विनी महिलांना उत्साह वाढला आहे. कोणतीही अधिकृत घोषणा कळेल तोपर्यंत पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. Ladki Bahin Yojana