ladki bahin yojana :लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आज पासून एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात…

ladki bahin yojana : अनेक दिवसापासून महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात कधी जमा होते याची उत्सुकता लागली होती. आज 1 मे रोजी पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला जाणारा दावा हप्ता हा 30 एप्रिल 2025 रोजी , अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर देण्यात येणार असे जाहीर करण्यात आले होते.

पण मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा अक्षय तृतीयच्या मुहूर्तावर न देता 1 मे 2025 पासून महिलांच्या बँक खात्यात वितरित करण्यात आला आहे . लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 9 हप्ते देण्यात आले आहे. आणि आता महिलांच्या खात्यात 10 वा हप्ता जमा करण्यात येणार आहे.ladki bahin yojana

ladki bahin yojana

आता दर महिन्यांच्या 10 तारखेला हप्ता जमा

या योजनेसाठी राज्य सरकारने 2025 -26 या आर्थिक वर्षात 3960 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला ,असून हा निधी स्टेट बँक खात्यावर वर्ग करण्यात आला आहे .आणि सामाजिक न्याय व महिला बालविकास विभागामार्फत दर महिन्याला दहा तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे .ladki bahin yojana

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय! 25 हजार कोटी रुपयांची तरतूद..!!

या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना लाभ मिळणार

लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एप्रिल चा हप्ता एक मे रोजी जमा करण्यात आला असून एक ते दोन दिवसात पूर्ण होणार आहे .10तारखेपर्यंत सर्व पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील .तसेच आतापर्यंत पडताळणी करत असताना किंवा या योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद केला जाणार आहे .त्यामुळे अशा महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही .ladki bahin yojana

Leave a comment

Close VISIT MN CORNERS