माझी लाडकी बहीण योजना असे पहा अर्ज स्टेटस ladki bahin yojana application status

ladki bahin yojana application status

महाराष्ट्र राज्य सरकार कडून अर्थसंकल्प 2024 -25 मध्ये महिलांसाठी महत्वपूर्ण योजनाची घोषणा केली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना सरकार कडून प्रती महिना 1500 रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. ladki bahin yojana application status

हे वाचा: लाडकी बहीण योजना हे काम करा तरच मिळणार पैसे

ladki bahin yojana application status

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
mahadbt new rule महाडीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार १ लाखा पर्यंत अनुदान mahadbt new rule

हे वाचा: लाडकी बहीण योजना आता लागणार फक्त ही चारच कागदपत्रे

ladki bahin yojana application status या योजनेमध्ये अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या मध्ये जवळ पास 1 कोटी महिलांनी आपले अर्ज नारी शक्ति दूत अॅप च्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने सादर केले आहेत. त्या सादर केलेल्या अर्जावर आता तपासणी करून अर्ज मान्य (Approved) करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या मध्ये काही अर्ज तपासणी दरम्यान मान्य (Approval) करण्यात येत आहेत तर काही अर्ज नाकारले जात आहेत (Reject) तर काही अर्ज परत माहिती भरण्यासाठी (Resubmit) पाठवले जात आहेत.

आपल्या अर्जाचे स्टेटस कसे पहावे

ladki bahin yojana application status आपल्या अर्जाचे स्टेटस पाहण्यासाठी आपल्याला नारी शक्ति दूत अॅप च्या माध्यमातून पाहता येणार आहे. आपल्या अर्जाचे स्टेटस पाहण्यासाठी नारी शक्ति दूत अॅप मध्ये केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करावे लागेल. या मध्ये आपण केलेले अर्ज दाखवण्यात येतील आपल्याला ज्या अर्जाचे स्टेटस पहायचे आहे त्या अर्जावर क्लिक करा. आपल्या समोर आपल्या अर्जाची सद्य स्थिति पाहायला मिळेल.

हे पण वाचा:
ladki bahin yojana ekyc लाडकी बहीण लाभार्थींसाठी महत्त्वाचे! ई-केवायसी (e-KYC) बंधनकारक, आधार क्रमांक कोणाचा टाकावा! ladki bahin yojana ekyc

स्टेटस मध्ये हे पर्याय दाखवत असल्यास काय करावे

ladki bahin yojana application status जर आपल्या अर्जात आपल्याला हे पर्यंत दाखवत असेल तर आपण काय करावे.

  1. Approved 

जर आपल्या अर्जात आपले स्टेटस Approved असे दाखवत असेल तर अभिनंदन आपला अर्ज यशस्वी रित्या सबमीट झाला आहे. आता आपल्याला काही कारायची गरज नाही आपल्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

2. Pending for Approval  

हे पण वाचा:
Farmer New Yojana दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी ₹३५,४४० कोटींच्या दोन योजना जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ Farmer New Yojana

आपल्या अर्जात असा पर्यंत दाखवत असेल तर आपला अर्ज अजून तपासण्यात आला नाही आपल्याला अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे अपला अर्ज लवकरच तपासण्यात येईल.

3. Edit and Resubmit

आपल्या अर्जात असा पर्याय दाखवत असल्यास आपण आपल्या अर्जातिल त्रुटि काढणे आवश्यक आहे आपल्या अर्जात जी त्रुटि दिली आहे ति त्रुटि काडून आपला अर्ज परत सबमीत करावा लागणार आहे.

हे पण वाचा:
Heavy rainfall criteria अतिवृष्टीचे निकष बदलणार ? नवीन नियम लागू होणार! Heavy rainfall criteria

4. Reject

जर आपल्या अर्जात वरील प्रमाणे म्हणजे REJECT हा  पर्याय दाखवत असेल तर आपल्याला आपला अर्ज का reject केला या बद्दल माहिती देण्यात आलेली आहे त्या कारणास्तव आपला अर्ज रीजेक्ट करण्यात आलेला आहे.

ladki bahin yojana application status

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ‘लाडकी बहीण’ योजनेचा नवा नियम: आता पती किंवा वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक! लाखों लाभार्थी अपात्र Ladki Bahin Yojana

आपणास या 4 स्टेप शिवाय कोणतेही स्टेटस पाहायला मिळत असेल तर आम्हाला कळवा आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू.

अर्ज करताना किंवा अर्ज करण्यासाठी आपणास काही अडचण येत असेल तर आम्हाला संपर्क सध्या यांच्याकडून आपल्याला नक्कीच मदत करण्यात येईल.

आमच्या व्हॉटअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी वर लिंक देण्यात आलेली आहे. या ग्रुप च्या माध्यमातून आपणास वारंवार मिळणारे अपडेट मिळत राहतील. आपणास जर ही अपडेट मिळवायचे असतील तर आपण या व्हॉटअप ग्रुप मध्ये जॉइन व्हा.

हे पण वाचा:
karj mafi honar कर्जमाफी होणार: मंत्री संजय राठोड यांचे स्पष्ट संकेत; मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा! karj mafi honar

Leave a comment