Ladki bhain yojana
महाराष्टच्या अर्थसंकल्पात महिला साठी महत्त्वपूर्ण योजना अमलात आणण्यात आली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रती महिना 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
हे वाचा : लाडकी बहीण योजना / रेशन कार्ड नसेल तर|रेशन कार्ड वर नाव नसेल तर
हे वाचा : लाडकी बहीण योजना आता लागणार फक्त ही चारच कागदपत्रे
Ladki bhain yojana या योजनेचा लाभ डीबीटी द्वारे देण्यात येणार आहे. डीबीटी द्वारे लाभ घेण्यासाठी आपल्या बँक खात्याला आपले आधार लिंक असणे आवश्यक असते. जर आपल्या बँक खात्याला आपले आधार लिंक नसेल तर आजच आपले बँक खाते आपल्या आधार लिंक करून घ्या जेणे करून आपल्याला मिळणाऱ्या लाभापासून आपण वंचित राहणार नाही.
Ladki bhain yojana या मध्ये बहुतांश महिलांचे अर्ज सबमीट झाले आहेत. परंतु अर्ज करून देखील ह्या महिलांना लाभ मिळू शकत नाही. अर्ज केलेल्या महिलेचे बँक खाते जर आधार सोबत लिंक असणे आवश्यक आहे. ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नाही अश्या महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही.