Maharashtra Budget 2024 मध्ये या केल्या घोषणा

Maharashtra Budget 2024 मध्ये या केल्या घोषणा

राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री माननीय अजित पवार साहेबांनी आज सरकारचा २०२४- २५ वर्षाचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. या अर्थसंकल्पात महायुतील लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशाला डोळ्या समोर ठेऊन अर्थसंकल्प सादर केल्याचे दिसत आहे. या अर्थसंकल्पात महिलांना भरभरून सहकार्य केल्याचे दिसत आहे. ज्या मध्ये सर्वात चर्चेत असणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या योजनेच्या माध्यमातून राज्यातील २१ ते ६० वर्ष वयोगटातील महिलांना प्रती महिना १५०० रुपये रक्कम दिली जाणार आहे.

Maharashtra Budget 2024

Maharashtra Budget 2024 मध्ये या घोषणा करण्यात आल्या

लाडकी बहीण

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
HSRP number plate HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड,पहा सविस्तर माहिती. HSRP number plate

मुख्यमंत्री माझी लाडकी योजना

pexels-photo-6248791-6248791.jpg

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाला वर्षाला ३ गॅस सिलेंडर वाटप केले जाणार.  या योजनेमार्फत ५२१६४१२ कुटुंबाला याचा लाभ मिळेल.

Maharashtra Budget 2024

पंढरपूरच्या वारीस २० हजार रुपये निधी

  • पंढरपूर वारीतील प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये वितरित केले जाणार आहे तसेच मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय स्थापन केले जाणार.

Maharashtra Budget 2024

हे पण वाचा:
Ladki Soon Yojana Ladki Soon Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी सून योजना जाहीर!एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा…

शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ५ हजार रुपये

  • राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५००० रुपये (प्रती दोन हेक्टर मर्यादेत) वितरित केले जाणार.

pexels-photo-3781529-3781529.jpg

मुलींना व्यवसाईक शिक्षण पूर्ण पणे मोफत

  • राज्यातील मुलींच्या पदवी शिक्षणास प्रोस्थाहण देण्यासाठी मुलींना व्यवसाईक पदवी शिक्षणात १०० टक्के सवलत देण्यात आलेली आहे. (या करिता मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपये च्या आत असणे आवश्यक आहे)

gf3846fcfb2ba248ddf221eefd7db2f97b8185c7654f0a11aabfb7fb0704b85f2bc485c3020a9bfc7db3f7ecaf69d47d379e91111cb28a48a36d6d6a15722d0df_1280-4160039.jpg

शुभमंगल योजनेच्या निधीत वाढ

  • शुभमंगल योजनेच्या माध्यमातून  सामूहिक विवाह सोहळ्याच्या निधीत १० हजारवरून आत्ता  २५००० करण्यात आले आहे.

pexels-photo-279949-279949.jpg

हे पण वाचा:
Ramchandra Sable Andaj  Ramchandra Sable Andaj : या जिल्ह्यात धो-धो पाऊस बरसणार ;तर ‘या’ जिल्ह्यात पूर येणार! पहा हवामान अंदाज

राज्यातील महिलांना १० हजार नवीन पिंक रिक्षा

  • महाराष्ट्रातील बचत गटामधील १० हजार महिलांना ई रिक्षा खरेदी साठी निधी वितरित केला जाणार आहे.

pexels-photo-4731097-4731097.jpg

गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लीटर ५ रुपये अनुदान

  • राज्यातील जे शेतकरी गाय दूध उत्पादक आहेत त्यांना प्रती लीटर ५ रुपये प्रमाणे अनुदान वितरित केले जाणार आहे.

g251f07f3c1517d013f107660aa8d3b69da9c5a32ffc72df44ddc0f6b982a4c3742b7c849df66f878140a7a43ae13d50b7c332480dda4b0545ba67cc78407533d_1280-2179337.jpg

नवी शासकीय महाविद्यालये स्थापन करणार

  • राज्यात शिक्षण क्षेत्रात वाढ करण्याच्या हेतूने राज्यात नवीन शासकीय महाविद्यालये स्थापन करणार असल्याची घोषणा केली.

g3a81678034de8ff7caa085691f5cc0005d79e868676a8e6ef263bcca61bd978e301247a6625286d7962f37ff1bf53ae09b156663e256af6f79a76d6e6f02c000_1280-2104580.jpg

हे पण वाचा:
Farmer Loan Waiver Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी कधी होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे विधान..!

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना

  • मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा साठी विद्यापीठ तसेच सरकार कडून शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. (ही शिष्यवृती trti / BARTI/सारथी /महाज्योतिच्या माध्यमातून दिली जाते) स्पर्धा परीक्षा शिष्यवृती पहा सविस्तर

Leave a comment