Maharashtra rain update : राज्यात 10 जून पर्यंत हवामान कसं असेल, पाऊस पडणार का? पहा सविस्तर माहिती

Maharashtra rain update : मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पाऊस झाला आहे. मात्र, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. सध्या बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची भीती अत्यंत कमी झाली असलेली पाहायला मिळत आहे. तर आता मान्सूनचा प्रवास सध्या पूर्णपणे पकडला आहे.

कमीत कमी 10 जून पर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणारा आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. ज्यामुळे या दरम्यान फक्त पश्चिम किनारपट्टी व राज्यात काही भागात हलकासा पाऊस पडण्याची शक्यता आहे.Maharashtra rain update

Maharashtra rain update

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

मान्सूनच्या प्रवासाची गती अत्यंत कमी झाल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये मात्र कोरडे हवामान अपेक्षित आहे, ज्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल. विदर्भामध्ये 40 अंशापर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे .तर मराठवाडा व खानदेशात कमाल तापमान 35 ते 40 अंशामध्ये राहण्याची शक्यता आहे .कोरड्या हवामानाचा परिणाम हा सध्या पेरणी आणि लागवडीवर होण्याची शक्यता आहे .विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, शेतकऱ्यांना असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.Maharashtra rain update

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ramchandra Sable Andaj  Ramchandra Sable Andaj : या जिल्ह्यात धो-धो पाऊस बरसणार ;तर ‘या’ जिल्ह्यात पूर येणार! पहा हवामान अंदाज

हे वाचा : LPG सिलिंडरची किंमत पुन्हा कमी झाली; काय आहे नवीन दर जाणून घ्या

मराठवाडा करिता हवामान अंदाज

मराठवाड्यात 1 जून (आज पासून) ते 5 जून 2025 दरम्यान पाऊस हा सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील असा अंदाज प्रादेशिक हवामाना केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार वर्तवण्यात आले आहे .

तसेच 6 जून ते 12 जून 2025 दरम्यान सरासरीपेक्षा कमी पाऊस, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .Maharashtra rain update

हे पण वाचा:
Gas Cylinder E KYC Update Gas Cylinder E KYC Update: गॅस सिलेंडर वापरताय? मग हे काम 15 ऑगस्टपर्यंत नक्की करा, नाहीतर सिलेंडर मिळणार नाही.

Leave a comment