Maharashtra Weather : देशात यंदा लवकरच दाखवणार आहे. मान्सून दाखवण्याची वाटचाल ही अपेक्षेपेक्षा वेगाने सुरू झाली आहे. 13 मे रोजी वामन खातेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसात निकोबार बेटांमध्ये मध्यम ते जोरदार सरी बरसल्या आहेत . तसेच पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याचा वाढता प्रभाव आणि इतर मानक मान्सून अंदमान -निकोबार बेटावर दाखल झाल्याचे दर्शवणार आहे. अंदमान -निकोबार बेटावर मान्सून दाखल झाल्यानंतर अवघ्या 5 दिवसात मान्सून अरबी समुद्रात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे .

अरबी समुद्रात आणि केरळात लवकर दाखल होणार मान्सून
हवामान विभागाने (Maharashtra Weather) दिलेल्या माहितीनुसार, 13 मे च्या सुमारास नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमान समुद्र, आग्रेय बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये आणि निकोबार बेटावर सक्रिय होईल . त्यानंतर अगदी काही थोड्या दिवसातच म्हणजे चार ते पाच दिवसात दक्षिण अरबी समुद्र आणि मालदिव व कोमोरिन क्षेत्रात पोहोचण्याची शक्यता आहे .
हे वाचा : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हमीभाव खरेदीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय..!
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सून 23 मे आणि 25 मे केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे . दरम्यान,राज्यामध्ये मान्सून येण्याअगोदरच पावसाला सुरुवात झाली आहे 12 ते 15 मे दरम्यान महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये ढगांच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे .यामुळे 12 ते 15 मे पर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी असे तज्ञांचे म्हणणे आहे .Maharashtra Weather
महाराष्ट्र पावसाला जोर
राज्यात (Maharashtra Weather) 15 मे पर्यंत देण्यात आला आहे . हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर हा जास्तीत जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .
पुढील 15 दिवस पाऊस होण्याची शक्यता आहे . म्हणजेच, 25 ते 26 मे पर्यंत पूर्व मोसमी पाऊस होण्याची शक्यता आहे . यामुळे उष्णतेमध्ये घट होईल .मागील काही दिवसांमध्ये जाणवत असलेल्या उखाड्यापासून सुटका होणार आहे .Maharashtra Weather