महावाचन चळवळ mahavachan utsav 2024

महावाचन चळवळ mahavachan utsav

  महावाचन चळवळ mahavachan utsav 

 राज्यातील सगळ्या माध्यमाच्या शाळेतील आपल्या महाराष्ट्रातील वाचन चळवळ उपक्रम हा आपल्या विद्यार्थ्यांसाठी  राबवण्यात येणार आहे  या उपक्रमाच्या माध्यमातून आठवीपर्यंतच्या मुलांना वाचन करण्यासाठी किंवा वाचनाची सवय लागण्यासाठी वाचनाचि गोडी लावण्यासाठी हि चळवळ वेगवेगळ्या सामाजिक स्वयं संस्था आणि घटकांच्या सहभागी निर्माण होत आहे. आताच्या मुलांसाठी वाचन हे खूप महत्त्वाचे आहे.

सारथी शिष्यवृत्ती योजना

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
mahadbt new rule महाडीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार १ लाखा पर्यंत अनुदान mahadbt new rule

महावाचन चळवळ mahavachan utsav

विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना

     वाचनाने मुलांच्या बुद्धीचा विकास होतो आणि ज्ञानही वाढते. वाचन हे संज्ञात्मक विकासाला चालना देते.

हे पण वाचा:
ladki bahin yojana ekyc लाडकी बहीण लाभार्थींसाठी महत्त्वाचे! ई-केवायसी (e-KYC) बंधनकारक, आधार क्रमांक कोणाचा टाकावा! ladki bahin yojana ekyc

   राष्ट्र उत्कर्षाला आणि  व्यक्ती उन्नतीला, सामाजिक विकासाला वाचन खूप महत्त्वाचे आहे. आताची मुले शक्यतो दुसरी तिसरी पासून वाचायला सुरुवात होतात. त्या वाचण्याच्या स्थितीमध्ये जर महावाचन चळवळ उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना वाचण्याची आवड लागली तर मुलांचे बुद्धी वाढेल मुलांचे ज्ञानही वाढेल आणि लहान वयापासून वाचनाद्वारे त्यांना संस्कारही लागतील.

   वाचनामुळे कथा कादंबऱ्या आत्मचरित्र असे वेगवेगळे साहित्य अशा विविध  शैक्षणिक पुस्तकांचे चांगले वाचन करून मुलांना नवीन माहिती आणि दृष्टिकोन मिळतो वाचनाच्या सवयीमुळे  मुलांच्या बोलण्यामध्ये  त्यांचे भाषिक कौशल्य  सुधारते आणि व्यक्तिमत्व अधिक मजबूत होते. वाचन केल्याने मनही प्रसन्न राहते आणि  तणावही येत नाही आपल्या मेंदूला आराम मिळतो वाचन हे एक मुलांसाठी महत्त्वाचे साधन आहे.

   वाचन करण्यामुळे मुलांच्या सवयी मध्ये बदल घडतो  त्यांची जी अभ्यास करण्याची गती असते त्याच्यामध्ये वाढ होते वाचना मधून प्रत्येक गोष्टीची माहिती मिळत असते कारण वाचनाच्या माध्यमातून मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्याची संधी मिळते.

हे पण वाचा:
Farmer New Yojana दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी ₹३५,४४० कोटींच्या दोन योजना जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ Farmer New Yojana

      राज्यांमधील सगळ्या शाळांमध्ये महाराष्ट्रातील महावाचन चळवळ हे उपक्रम राबवण्यासाठी चा निर्णय दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी क्रमांक 1. येथील सरकारचे निर्णयानुसार घेण्यात आला होता.

   राज्यपाल मंत्री  यांच्या शुभ कार्याने व मान. मुख्यमंत्री साहेब मान. शालेय शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 5 डिसेंबर 2023 रोजी उपक्रमांचा  शुभारंभ करण्यामध्ये आला. वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये  66 हजार शाळा व 52 लाख विद्यार्थी सहभाग नोंदवला या उपक्रमाचे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये  प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळाला होता.

   हा उपक्रम रेड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्यामुळे राबवण्यामध्ये आला होता.

हे पण वाचा:
Heavy rainfall criteria अतिवृष्टीचे निकष बदलणार ? नवीन नियम लागू होणार! Heavy rainfall criteria

सरकारचे महत्त्वाचे निर्णय 2024

    राज्यांमधील सगळ्या व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 2024 ते 2025 महा वाचन उपक्रम इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

   सरकारच्या निर्णयाद्वारे मान्यता देणे मध्ये येत आहे. या उपक्रमांसाठी आपले आवडते ज्येष्ठ अभिनेते  श्री अमिताभ बच्चन त्यांची निवड ब्रोड अपसेडर म्हणून निवड करण्यासाठी सुद्धा शासनाचे मान्यता प्रधान करत आहेत.

महावाचन चळवळ mahavachan utsav उपक्रमाचे उद्दिष्टे

  1. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास चालना देणे
  2. वाचन संस्कृतीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन करणे.
  3. मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणी करणे. मराठी भाषा,मराठी साहित्य इत्यादी.
  4. विद्यार्थ्यांच्या सज्जनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासाला चालना देणे.
  5. लेखक कवींचा व दर्जेदार साहित्याचा मुलांना चांगल्या प्रकारे परिचय करून देणे.

महावाचन चळवळ उपक्रमांची व्याप्ती

     महाराष्ट्र राज्यातील सगळ्या व्यवस्थापनांच्या आणि माध्यमांच्या शाळेमधील इयत्ता 3 te 12 वी मधील शाळेतील सगळ्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदविणे अपेक्षित अपेक्षित आहे. याकरिता 3 ते 05 वी आणि 6 ते 8 वी  इयत्ता 9वी ते बारावी अशा वर्गवारी  इयत्ता निहाय वर्गवारी निश्चित करण्यामध्ये आले आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ‘लाडकी बहीण’ योजनेचा नवा नियम: आता पती किंवा वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक! लाखों लाभार्थी अपात्र Ladki Bahin Yojana

    महावाचन चळवळ उपक्रमांचा मेन कालावधी :- दिनांक 22 जुलै 2024 ते दिनांक 30 ऑगस्ट 2024 याच कालावधीमध्ये  हा उपक्रम राज्यातील वेगवेगळ्या स्थापनांच्या सगळ्या माध्यमाच्या शाळांनी राबवायचा आहे.

महावाचन चळवळ mahavachan utsav उपक्रमाचे स्वरूप

  • या सगळ्या वेगवेगळ्या उपक्रमांमधील सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकाचा  पूर्ण सर्व देणार एक मिनिटाचा व्हिडिओ ऑडिओ क्लिप महावाचन उत्सव 2024 चा फोटो द्वारे अपलोड करतील.
  • या उपक्रमांचा अंमलबजावणी करिता राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई आणि सुयोग असे वेब बॉटल विकसित करावे यासाठी त्याचा तपशील पाहता राज्यात मधील सगळ्या शाळांना उपक्रमांच्या वेगवेगळ्या नोंदणी करता प्राप्त
  • या उपक्रमाच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना वाचन करता येणार आहे.
  •  बोधकथा, कादंबऱ्या वेगवेगळे साहित्य इत्यादी.

RTE निकाल जाहीर अशी पहा निवड यादी

महावाचन चळवळ उपक्रम याची अंमलबजावणी

  महावाचन चळवळ mahavachan utsav 

हे पण वाचा:
karj mafi honar कर्जमाफी होणार: मंत्री संजय राठोड यांचे स्पष्ट संकेत; मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा! karj mafi honar

   सगळे उपक्रमांच्या अंमलबजावणी करिता राज्यांमधील नोडल अधिकारी म्हणून राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण  आणि शिक्षण परिषद मुंबई यांची निवड करण्यात येणार आहे. जिल्हास्तर तालुका स्त्रियांच्या अंमलबजावणी करिता शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक नोडल अधिकारी म्हणून निवड करण्यात येत आहे.

     चला तर मग विद्यार्थी मित्रांनो हा जो उपक्रम राबवला जात आहे. महावाचन चळवळ उपक्रमाच्या आधारे आपल्या विद्यार्थ्यांच्या  बुद्धीचा विकास  होणार आहे. आणि मुलांवर संस्कार चांगले पडणार आहेत त्यांना चांगल्या प्रकारे वाचनाची आवड लागणार आहे.वाजण्याचा वाचनाचा गायनाचा बोलण्याचा छंद चांगला लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण या लेखाद्वारे सविस्तरपणे माहिती पाहिली आहे. अशाच वेगवेगळ्या उपक्रमांसाठी तुम्हाला माहिती उपलब्ध करायचे असेल तर तुम्ही या https://whatsapp.com/channel/0029Vak297l5Ui2PHgiaqN1D आमच्या व्हॉट्सअप चॅनल ला फॉलो करा. 

हे पण वाचा:
kyc update लाडकी बहीण’ योजनेसाठी e-KYC बंधनकारक: आता घरबसल्या करा kyc update

Leave a comment