Mansoon update: मान्सून कधी होणार दाखल; यावर्षी कसा असेल पाऊस.

Mansoon update: शेतकऱ्यांना पुढील हंगामातील पिकाची तयारी करण्यासाठी हवामानाचा अंदाज घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. अनेक शेतकरी मान्सून कसा राहील याबाबत देखील नेहमी अपडेट पाहत राहतात. मान्सूनचा अंदाज लक्षात आल्याने शेतकऱ्यांना पुढील हंगामामध्ये पिकांचे नियोजन करण्याबाबत अधिक सुलभता निर्माण होते.

हवामान विभागाने मान्सून बद्दलचा अंदाज आणि माहिती प्रसिद्ध केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनचे कधी आगमन होईल व येणाऱ्या हंगामामध्ये कशा पद्धतीने पाऊस असेल याची देखील माहिती देण्यात आली आहे.

Mansoon update

Mansoon update

देशातील शेतकरी माणसांची आतुरतेने वाट पाहत असतात. यातच हवामान विभागाने त्यांचा अंदाज जाहीर केला आहे. हवामान विभागाने यावर्षी नैऋत्य मोसमी पावसाच्या हंगामामध्ये अल निनोची शक्यता फेटाळली आहे. अल नीनो हे मध्य उष्णकटिबंधीय महासागराचे तापमान वाढीमुळे निर्माण होते.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ramchandra Sable Andaj  Ramchandra Sable Andaj : या जिल्ह्यात धो-धो पाऊस बरसणार ;तर ‘या’ जिल्ह्यात पूर येणार! पहा हवामान अंदाज

याचा परिणाम प्रामुख्याने भारतावर मान्सून दरम्यान होणाऱ्या पावसात दिसून येतो. त्यामुळे देशातील पावसाचा वेग देखील कमी होतो. हवामान विभागाचे मुख्य प्रशासक या महापात्रा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे की, हवामान अंदाज आणि आंतरराष्ट्रीय अंदाजाच्या आधारे आपण माणसांसाठी योजनांची शक्यता नाकारू शकतो.

यावर्षीच्या हंगामामध्ये आपल्याला अल नीलीची परिस्थिती तटस्थ असल्याचे पाहायला मिळेल. मागील हंगामामध्ये म्हणजेच 2023 मध्ये अल निनो मुळे पावसामध्ये सहा टक्के घट नोंदवण्यात आली होती तर मागील वर्षी म्हणजे 2024 मध्ये पावसामध्ये आठ टक्के वाढ पाहायला मिळाली होती.

Mansoon update या वर्षी पाऊस माध्यम स्वरूपाचा राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परंतु हवामान विभागाला आणखी काही कालावधी मध्ये मान्सून बद्दल सर्व अंदाज स्पष्ट होतील.

हे पण वाचा:
Gas Cylinder E KYC Update Gas Cylinder E KYC Update: गॅस सिलेंडर वापरताय? मग हे काम 15 ऑगस्टपर्यंत नक्की करा, नाहीतर सिलेंडर मिळणार नाही.

Leave a comment